लुधियाना, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोधी सल्तनतने स्थापन केलेले शहर, लुधियाना हे सतलज नदीच्या काठावर आहे आणि भारताच्या उत्तर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अनेक वर्षांपासून हे शहर राज्याचे उत्पादन केंद्र बनले आहे, ज्यामध्ये अनेक लघु आणि कुटीर उद्योग आहेत. या शहरात तुम्ही पर्यटक म्हणून अनेक गोष्टी करू शकता, प्रेक्षणीय […]Read More
मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच असतील असे चित्र आत्ताच्या घडीला दिसत आहे. भाजपामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांची नावे या पदासाठी चर्चेला आहेत मात्र हे दोघेही या पदासाठी इच्छुक नसून त्यातल्या त्यात सहमतीचा उमेदवार म्हणून नार्वेकर यांनाच पुन्हा संधी […]Read More
मुंबई, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंधराव्या विधानसभेचे नव्याने सदस्य झालेल्या 173 आमदारांना आज सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. काल दुपारी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आज सभागृहामध्ये 173 सदस्यांना आज ही शपथ दिली. विधानसभेची सदस्य संख्या 288 असून कालिदास कोळंबकर वगळता उर्वरित 287 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ घ्यायची असते त्यानुसार आज […]Read More
गुजरातमधील गांधीधाम येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर आणि घरावर बनावट अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. या कालावधीत 22.25 लाखांची रोकड व दागिने चोरीला गेले. याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे. ही घटना 2 डिसेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील राधिका ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर आरोपींनी छापा टाकला. त्यांनी स्वत:ची ईडी टीम असल्याचे सांगितले होते. […]Read More
ढाका, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनुस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बागलादेशातील अस्थिरता दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू लोकांवर अत्याचार वाढत आहेत. त्यातच आता बांगलादेशातील एका गटाने भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी, आपल्या […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लवकरच भारतात हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही ट्रेन 1200 च्या स्पीडने धावणार आहे. रेल्वे प्रवास अधिक गतीमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. यानंतर आत लवकरच हायपरलूप […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झालेल्या देशभरातील पाच लाखापेक्षा अधिक आंबेडकरी अनुयायांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.’महापरिनिर्वाण दिन’ या विशेष दिवशी बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात जनसागर उसळल्याचे दृश्य दिसून आले. भारतरत्न डॉ. […]Read More
जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी रिमझिम पाऊस बरसत आहे. या पावसाचा जालन्यातील कडवंची, नाव्हा, धारकल्याण या परिसरातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्षबागांवर डावनी, कुज, भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. दरम्यान जालनाच्या तहसीलदार छाया पवार यांनी […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पश्चिम बंगालमधील विरोधी भाजपने नेहमीच आरोप केला आहे की राज्यातील सध्याची राजवट “उद्योगविरोधी आहे.” भाजपचे राज्यसभा खासदार समिक भट्टाचार्य यांनी मंगळवारी विचारलेल्या संसदीय प्रश्नाला केंद्र सरकार उत्तर देणार आहे. 2019 आणि 2024 मध्ये जवळपास 2,227 कंपन्यांनी इतर राज्यांमध्ये चांगल्या संधींसाठी पश्चिम बंगाल सोडले होते. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री, हर्ष […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असतानाच आता तिन्ही पक्षांच्या खात वाट्याला कोणती कोणती खाती येतात याचे वाटप करण्यावरूनच सध्या सरकारचे घोडे अडलेले दिसून येत आहे. त्यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होईल या संदर्भात चर्चा सुरू असून नागपूर अधिवेशनापूर्वी तो होणे अपेक्षित आहे . भाजपा […]Read More