Month: June 2024

महानगर

ठाण्यात 1 क्व‍िंटलहून अधिक प्लॅस्टिक जप्त

ठाणे दि.26 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 38 हजार 450 रु. इतका दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या […]Read More

महानगर

समाज कल्याणच्या ठाणे सहाय्यक आयुक्त कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

ठाणे दि.26 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : समता, बंधुता, मानवता व सामाजिकन्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कळवा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन व आंतराष्ट्रीय मादक पदार्थसेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. […]Read More

आरोग्य

बाहुबली फेम देवसेनाला झालाय हसण्याचा आजार

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘बाहुबली’ चित्रपटात देवसेनाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीला हसण्याचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले आहे. या आजारात अभिनेत्री एकदा हसायला लागली की 15 ते 20 मिनिटेही हसणे थांबत नाही. याचा खुलासा अनुष्काने एका मुलाखतीत केला आहे. तिने सांगितले की वैद्यकीय भाषेत या आजाराला स्यूडोबुलबार इफेक्ट म्हणतात. याबद्दल बोलताना […]Read More

महिला

मुंबई उच्च न्यायालयानं योग्य ठरवला आचार्य कॉलेजमधील हिजाबबंदीचा निर्णय

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेंबूर येथील आचार्य-मराठे कॉलेजने ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाब बंदी केल्याचा आरोप करत या विद्यालयातील ९ मुलींनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे. चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजने ड्रेस कोडच्या माध्यमातून विद्यालयाने हिजाब बंदी लागू करत आमच्या धार्मिक भावनांचा अनादर केला […]Read More

ट्रेण्डिंग

अमेरिकेत उष्णतेमुळे वितळला अब्राहम लिंकन यांचा पुतळा

वॉशिग्टन डिसी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक उष्णतेच्या लाटेचा फटका महासत्ता अमेरिकेलाही बसत आहे. अमेरिकेत सध्या उष्णतेचा प्रकोप सुरू असून अनेक भागातील तापमान ४० डिग्री सेल्सिअस पार झाले आहे. दरम्यान वाशिंगटन डीसीमधून एक आश्चर्यचकीत करणारा प्रकार समोर आला आहे. येथे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचा ६ फुटी मेणाचा पुतळा वितळला आहे. वितळल्याने लिंकन […]Read More

ट्रेण्डिंग

महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा अखेर मुंबई मनपाच्या ताब्यात

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची १२० एकर जागा अखेर मुंबई पालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेवर आता मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क,उद्यान आणि मोकळी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या एकूण २११ एकर जागेपैकी १२० एकर जागा राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पालिकेच्या ताब्यात आली आहे,अशी […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात ७ दिवसांचा ड्राय डे? चंद्रकांत पाटील यांचा प्रस्ताव

गेल्या आठवड्यात पुण्यात पबमध्ये खुलेआम ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हीडिओ समोर आले होते. त्यामुळे पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.तेव्हा त्यांनी पुण्यात ७ दिवसांचा ड्राय डे लागू करण्याचा प्रस्ताव दिला गेल्याचे सांगितले. तसेच पाटील यांनी पुण्यातील बार आणि पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय […]Read More

राजकीय

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अधिवेशनात होणार आक्रमक

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून […]Read More

देश विदेश

18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर, विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव […]Read More

विदर्भ

डिंकाचा डंका! ‘उमेद’ मुळे डिंक उद्योगाला उभारी

वाशिम, दि. २६ ( राम धनगर) : जंगल आणि शेतशिवारात फिरून डिंक गोळा करायचा , तो व्यापाऱ्यांना कमी भावात विकायचा; परंतु ‘उमेद’च्या लाभलेल्या साथीमुळे वाशीम जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात वसलेल्या पुस नदीच्या पात्रालगत चोहू बाजूंनी विस्तीर्ण जंगलानी वेढलेल्या गोस्ता या गावातील गजानन महाराज स्वयंसहायता महिला समूहच्या महिलांनी जंगलातील धावंडा प्रजातीच्या झाडाचा डिंक गोळा करून […]Read More