भारतात ॲपलचा आयफोन असेंब्ली प्लांट चालवणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीला कारखान्यात विवाहित महिलांना नोकरी देत नसल्याचे समोर आले आहे. Apple Inc.,ने भारतात आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. भारतात, हे काम त्याचे मुख्य पुरवठादार फॉक्सकॉन करते. तामिळनाडू येथील प्लांटमध्ये विवाहित महिलांचे नोकरीचे अर्ज नाकारले जात असल्याचे रॉयटर्सच्या एका तपास अहवालात आढळले. रॉयटर्सने ही माहिती दिली होती. अविवाहित महिलांपेक्षा विवाहित […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज न्यूज नेटवर्क) : मेट्रोची स्वारगेटपर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी आक्रमक झाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले, सकाळी अकरा वाजता विधानसभा कामकाजाची सुरूवात वंदे मातरम् ने झाल्यावर राज्य गीत ही वाजविण्यात आले. सभागृहाचे सदस्य असलेल्या संदीपान भूमरे, वर्षा गायकवाड , राजू पारवे, निलेश लंके, प्रतिभा धानोरकर ,रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राजीनामा दिल्याची […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रलंबित असलेल्या दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक येत्या शनिवारी २९ जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणे अपेक्षित आहे. या […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वर्ष २०२३-२४ साठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा वाटा १३ पूर्णांक ९ दशांश टक्के इतका असून राज्याची अर्थव्यवस्था यावर्षी ७ पूर्णांक ६ दशांश टक्के दराने वाढणं अपेक्षित आहे. हा […]Read More
मुंबई, दि. 27 (राधिका अघोर) :मोठमोठ्या उद्योग व्यवसायाच्या आणि उद्योजकांची कीर्ती आणि प्रभाव दोन्हीच्या सुरस कथा आपण ऐकत असतो. मात्र त्या तुलनेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तेवढा मानसन्मान मिळत नाही. त्यांचं अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेतले जात नाही. हा समज बदलण्यासाठी आणि या उद्योगक्षेत्राचे महत्त्व जगाला समजण्यासाठी 27 जून हा दिवस, जागतिक सूक्ष्म, लघु आणि […]Read More
टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर भव्य विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या स्वप्नाला धक्का देत दक्षिण आफ्रिकेने २ तासांत सामना संपवला. दक्षिण आफ्रिकेच्या धडाकेबाज खेळाडूंनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना मैदानावर थाऱ्यावर उभे राहू दिले नाही. रासी वान डेर दुसन आणि रीजा हेंड्रिक्स यांच्या तडाखेबाज फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या दिशेने नेले. अफगाणिस्तानचे गोलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान कसे पराभुत करायचे आणि महायुतीला कसे विजयी करायचे,महायुतीच्या विजयात रिपब्लिकन पक्षाने सिंहाचा वाटा उचलण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सामोरे जाताना पूर्वतयारी आवश्यक आहे.या पार्श्वभुमीवर रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कमीटीची महत्वपूर्ण बैठक येत्या शनिवारी 29 जुन रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालय समोर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या दिनांक २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्त पूर्वसंध्येस आज सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याआधी मुख्यमंत्र्यानी चहापान आयोजित केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री गण उपस्थित होते. ML/ML/SL 26 June […]Read More