मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा सत्तेत येऊ, असे म्हटले होते. पण, जनतेने सत्ताधाऱ्यांचा ४०० पार चे स्वप्नभंग केले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला. […]Read More
४ जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला. लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर झाला होता. तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपतीनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला. मात्र, नवीन सरकार येईपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान असतील.Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोसमी पावसाने कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागांसह अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आगेकूच केली आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील ३ दिवसांत मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून पुढील चार-पाच दिवसांत मोसमी […]Read More
आज जागतिक पर्यावरण दिवस. आपल्या सभोवार आपल्याला वेढून टाकणाऱ्या आणि आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव पर्यावरणात होतो. खरे पाहता, ‘मीही पर्यावरणाचाच एक भाग आहे, माझे या साऱ्या भवतालाशी नाते आहे’ हा भाव बाळगून जगत राहिल्यास, मुद्दाम पर्यावरण जपण्याची गरज पडणारच नाही- कारण आपण आपल्या घराची, कुटुंबाची काळजी घेतो तशीच पर्यावरणाची काळजी घेतली […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या लढतील महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राज्यात भाजपने १०, शिवसेना उबाठा गटाने ९, शिवसेना शिंदे गटाने ७, काँग्रेसने १३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने १ आणि अपक्ष १ अशा जागा जिंकल्या […]Read More
भोपाळ, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पाच वेळा खासदारपदी राहीलेले शिवराज सिंह चौहान आज सहाव्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. विदिशा मतदारसंघातून चौहान यांनी लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. त्यांनी ही निवडणूक 8 लाख 17 हजार 479 मतांनी जिंकली. त्याचबरोबर या विजयाला त्यांनी जनतेचा विजय असे वर्णन केले आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा 543 जागांचे निकाल आज निवडणूक आयोगाने जाहीर केले. यावेळी भाजपने विजयाची हॅट्रिक केली असली तरीही 400 पारचे नारे देणाऱ्या भाजपला यावेळी काठावरच बहुमत मिळाले आहे. या निवडणूकांमध्ये NDA ने 292 जागा जिंकल्या असून INDIA ने 232 तर अन्य पक्षांनी 19 जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]Read More
बारामती, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडल्यामुळे यावर्षीची बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक शरद पवारांसाठी मोठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यातच अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केल्याने बारामतीकरांसमोर सुनेला निवडून द्यावे की लेकीला असा पेच निर्माण झाला होता. मात्र बारामतीच्या मतदारांनी […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये छाया कदम यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. नाकात नथ, हटके साडी असा लूक करत त्यांनी आपली संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवली. छाया कदम यांनी इंग्रजी भाषा बोलता न येण्याचा न्यूनगंड अजिबात […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BECIL ने तांत्रिक सहाय्यक, DEO, MTS, ड्रायव्हर, रेडियोग्राफर यासह विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता:उमेदवारांनी 10 वी / 12 वी / पदवी / पदव्युत्तर पदवी / प्रमाणपत्र / पदानुसार संबंधित क्षेत्रात डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. […]Read More