मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीचे निकाल हाती आल्यावर केंद्रातील सत्तास्थापनेच्या कामाला वेग आलेला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताचे पावसाळी अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
फ्लोरिडा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी काल ( 5 जून) अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिला महिला ठरल्या आहेत. 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळातील उपचारा दरम्यान आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. त्यानंतर देशातील प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदाचा बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध कामा रुग्णालयामध्ये आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रुग्णालयातील हा विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कामा रुग्णालयामध्ये येणाऱ्या […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Vivo कंपनीने पहिल्यांदाच भारतात फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo X Fold 3 Pro भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8.03 इंचाचा E7 AMOLED प्रायमरी डिस्प्ले आणि 5,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एक्स फोल्ड 3 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ११५ पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक […]Read More
सेंट पिटर्सबर्ग, रशिया दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन फेडरेशनच्या निमंत्रणानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून, २०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग (रशिया) च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दिनांक ६ जून रोजी दोन्ही विधानमंडळांमधील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अनेक वर्षांपासूनच्या भारत-रशिया मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने तसेच मुंबई-सेंट पिटर्सबर्ग सिस्टर सिटीजच्या वाटचालीतील हा सामंजस्य […]Read More
मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील चेंबूर परिसरात आज (गुरुवार) सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊनयात 9 जण जखमी झाले आहे. या स्फोटात आजूबाजूची दुकाने आणि काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जखमींना तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करीत आहेत. आज सकाळी ७ […]Read More
मुंबई, दि. ६ ( मिलिंद लिमये ) : लोकसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे नुकसान झाल्यानंतर भाजपाने आपले राज्याच्या राजकारणातील डावपेच आखण्यास सुरूवात केली असून त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात नेऊन विनोद तावडे यांच्या हातात राज्य भाजपची सूत्रे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात गेल्या पाच वर्षांत सत्ताकारणात प्रचंड उलथापालथ झाली, एकत्रित लढलेल्या […]Read More
नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपुर विमानतळावर आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांतर्फे फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांचे हार देवेंद्र फडणवीस यांचा गळ्यात टाकत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फडणविस यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखीत स्वागताचा स्वीकार केला. ML/ML/SL 6 June […]Read More
नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीने राज्यात खोटा प्रचाराचा फुगा फुगवला. संविधान बदलाची खोटी चर्चा पेरली, आदिवासी समाजाला भीती दाखवली त्यामुळेच आम्हाला अपेक्षित यश मिळू शकले नाही अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली, नागपुर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहे,सहाजिकच त्यांना निकालानंतर वाईट वाटणे हे […]Read More