Month: June 2024

Lifestyle

उपासाच्या शेवयांची खीर

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ही खीर गरम किंवा थंड कशीही छानच लागते. एवढंच की थंड झाल्यावर लगेच आळते आणि घट्ट होते. प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस:उपासाच्या शेवया – दोन वेटोळे ,दूध – साधारण ४ कप ,साखर – चवीनुसार, ५-६ टे स्पून,साजूक तूप – ३-४ टे स्पून,वेलची पुड – चिमूटभर शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया […]Read More

पर्यावरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात दि. 7 आणि 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची तसेच वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच 7 जून रोजी 50 ते […]Read More

राजकीय

लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. […]Read More

देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प ‘टिकटॉक’वर दाखल, काही तासांत मिळवले ११ लाख फोलोअर्स

न्यूयॉर्क, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या अजब कृतींमुळे चर्चेत असतात. आता ट्रम्प यांनी ‘टिकटॉक’ या वादग्रस्त चिनी अ‍ॅपवर अकाउंट उघडले आहे. विरोधाभास म्हणजे अध्यक्षपदावर असताना ट्रम्प यांनी ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ‘टिकटॉक’वर अकाउंट उघडल्याचे मानले जात आहे. […]Read More

बिझनेस

RBI कडून रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या एमपीसीची तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाऊआहे. दहा वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असून सत्ताधारी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालानंतर सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज या बैठकीच्या शेवटच्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे […]Read More

राजकीय

ED ने रद्द केली प्रफुल्ल पटेल यांच्या 180 कोटींच्या संपत्तीची

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून ED ने राजकीय नेत्यांवर टाकलेल्या धाडींच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता चक्क ED ने कोट्यवधीची संपत्ती जप्ती रद्द केल्याची अजब घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ED ने मोठा दिलासा दिला आहे. PMLA कायद्यांतर्गत वरळीयेथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ […]Read More

मराठवाडा

शेतकऱ्याकडून लाच घेणारे PSI अटक

लातूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस भरतीसाठी गावखेड्यांतील तरुण अधिक प्रमाणात तयारी करताना दिसतात. पोलिस भरती झाल्यावर लोकांना न्याय मिळवून देऊन व्यवस्था बदलण्याची स्वप्नही अनेकजण पाहत असतात. मात्र काही वेळा शेतकऱ्यांकडूनच पोलीसांनी लाच स्वीकारल्याचा घटना उघडकीस आल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्यांची भावना लोकांमध्ये निर्माण होते. अशीच एक शेतकऱ्यांकडून पोलिसाने लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली […]Read More

राजकीय

राजीनाम्यापेक्षा सध्याचे काम सुरू ठेवा, अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबर पराभव सहन करावा लागला. यानंतर या अपयशाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली होती. पण, शुक्रवारी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी फडणवीसांचा राजीनामा अमान्य केला आहे. तसेच, त्यांना सध्याचे काम सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे देवेंद्र […]Read More

देश विदेश

९ जूनला नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले. रविवारी ९ जूनला संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आज एनडीएच्या संसदीय दलाची बैठक संसद भवनाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

सुनीता विल्यम्स यांचे तिसऱ्या अंतराळ मोहिमेसाठी अवकाशात प्रस्थान

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य ठरले. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या […]Read More