मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा तोंडावर आल्यामुळे रेल्वे प्रशासन रेल्वे रुळ तसेच सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि देखभालीसाठी युद्धपातळीवर काम करत आहे. मागील आठवड्यात यासाठी तब्बल ३ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. आता उद्याच्या रवीवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर तर […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सुमारे ३९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया १० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहीत केल्या होत्या. तसेच सहकार विभागातील तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे निवडणुकीला पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका […]Read More
मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क):बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत […]Read More
मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. इंडिया आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी सर्वांत […]Read More
मुंबई, दि. ८ (जितेश सावंत) : Market rallied over 3% अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत 3 टक्क्यांहून अधिक वाढ घेतली. बाजाराची सुरुवात तुफान तेजीने झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार म्हणजेच मोदी 3.0 च्या शक्यतेने व्यवहार सुरू होताच छप्परफाड तेजी नोंदवली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3 वर्षातील […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दादर इथं भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गट बैठकीला वसंत स्मृती कार्यालयात आज झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्यातील भाजप आमदार आदी बैठकीला उपस्थित होते. ML/ML/SL 8 June 2024Read More
जालना, दि. ८(एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषणाला बसले असून मराठा आरक्षणावरील हे त्यांचे चौथे उपोषण आंदोलन आहे. हे आंदोलन सरकार ला मोडीत काढायाच आहे, असा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.आम्हाला राजकारण करायचं नाही. जर सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर राज्यात 288 […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलीकडे, स्त्रिया विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वाढत्या प्रमाणात काम करत आहेत, ज्यामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश आहे, जिथे अनेक महिला मोठ्या प्रमाणात उत्पादनात गुंतलेल्या आहेत. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा जाणून घेणार आहोत जिने शिमला मिरची लागवडीतून लक्षणीय कमाई केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील दोधवान गावातील महिला […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंदनसिंग नायल हे उत्तराखंडमधील कुमाऊं भागात गेल्या 10 वर्षांपासून पर्यावरण संरक्षणावर काम करत आहेत. त्यांना ट्री मॅन, पर्यावरण प्रेमी आणि जलपुरुष म्हणूनही ओळखले जाते. ३० वर्षीय चंदनने सांगितले की, त्यांनी कुमाऊंमध्ये आतापर्यंत ५८,८०० रोपे लावली आहेत. ज्यामध्ये 40 हजारांहून अधिक ओकची झाडे आहेत. सध्या तो आपल्या सहकाऱ्यांसोबत ओखलकांडामध्ये […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II) पदासाठी भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार sbi.co.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. वय श्रेणी: शैक्षणिक पात्रता: सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी (कोणत्याही विषयातील) आणि IIBF द्वारे फॉरेक्समधील प्रमाणपत्र. सिलेक्शन प्रोसेस : गुणवत्ता यादीच्या आधारे. शुल्क: […]Read More