Month: June 2024

Lifestyle

व्हेज बिर्याणी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २ तास लागणारे जिन्नस:  २ वाट्या तांदूळबटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे१ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे२ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे१ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडेआलं लसूण १ टे. स्पूनकांदा १ मोठा उभा चिरूनटोमॅटो २ बारीक चिरूनहि. मिरची ३ उभ्या […]Read More

पर्यटन

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला शिवनेरी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला शिवनेरी किल्ला १७व्या शतकातील लष्करी तटबंदी आहे. हे पुण्यातील जुन्नर जिल्ह्यात आहे. या किल्ल्याचा ट्रेक हा एक छोटासा आहे, ज्याच्या वाटेवरचे सुंदर दृश्य आहे. कारण तो लहान आहे, पायऱ्या उत्तम प्रकारे घातल्या गेल्यामुळे नवशिक्यांसाठी हा महाराष्ट्रातील सर्वोत्तम […]Read More

बिझनेस

शेअर बाजार घसरण चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करून सरकार आणि शेअर बाजार नियामक सेबीकडून अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला […]Read More

ट्रेण्डिंग

बदलापूरातून ८० हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशांत रवाना

बदलापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला भाद्रपदातील गणेशोत्सव सोहळा परदेशांत वास्तव्याला असलेले भारतीयही मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.परदेशातील ठिकठिकाणची महाराष्ट्र मंडळे यामध्ये उत्साहाने पुढाकार घेतात.यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती परदेशांत पाठवल्या जातात. परदेशांमध्ये सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील चिंतामणी क्रिएशन्सच्या […]Read More

गॅलरी

कोकणात शेती कामाला सुरुवात

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्व जिल्ह्यात आता शेती कामांना सुरुवात झाली आहे .कोकणात गेल्या दोन दिवसापासून मान्सून शेतीला पूरक असल्याप्रमाणे पडत आहे. यामुळे कोकणातील जिल्ह्यात शेती कामांना सुरुवात झाली आहे. नांगरणी आणि पेरणी शेतकरी करत आहेत. पारंपारिक बैल जोड्यांच्या जोता बरोबरच आधुनिक पॉवर टिलरचा देखील वापर आता सध्या जिल्ह्यात होतो आहे. […]Read More

मराठवाडा

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज रस्त्यावर

बीड, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरूर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. याच दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अनुसरून वादग्रस्त विधान केलं आणि याचाच निषेध म्हणून आज मराठा समाज आक्रमक झाला […]Read More

कोकण

मालवण येथे होडी बुडाली, तीन मच्छीमार बुडाले, एकाने किनारा गाठला

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छिमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर एक मच्छिमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला आहे. स्थानिक मच्छिमारानी बेपत्ता मच्छिमारांचा खाडीत आणि समुद्रात शोध सुरू ठेवला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]Read More

करिअर

NEET च्या गुण आकारणीबाबत फेरविचारासाठी नवी समिती

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET(UG) 2024 परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 5 मे 2024 रोजी 571 शहरांमधील 4750 केंद्रांवर (परदेशातील 14 शहरांसह) घेण्यात आली. याचा निकाल ४ जून ला जाहीर करण्यात आला या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील विद्यार्थ्यांना नियोजित असलेला पूर्ण ३ तास २० मि.चा वेळ देण्यात आला नाही अशा तक्रार […]Read More

ट्रेण्डिंग

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

हैदराबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांत मोठ्या रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (87) यांचे आज सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 5 जून रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबादमध्ये त्यांनी शेकडो एकरांमध्ये उभारलेली रामोजी फिल्म सिटीही दक्षिण […]Read More

देश विदेश

अर्थव्यवस्थेची भरारी, परकीय चलनाचा साठा प्रथमच 650 अब्ज डॉलरच्या पार

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. RBI ने काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे.RBI ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. त्यानंतर आता देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय […]Read More