मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून वडील आणि दहा वर्षे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश रेड्डी (३८) आणि रोहित रेड्डी अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोघा बापलेकांची नावे आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट […]Read More
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका व 2 हजार म्युनिसिपल आशा सेविका अशा एकूण सहा हजार आरोग्य सेविका मंगळवार 11 जून पासून कामबंद आंदोलन करणार आहे. यासाठी उद्या पासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व […]Read More
यवतमाळ, दि.१०( आनंद कसंबे) : यवतमाळ जिल्हयाला अत्यंत पुरातन इतिहास लाभलेला आहे.जिल्हयातील वणी येथील पुरातत्व आणि इतिहासाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांना वणी तालुक्यातील मंदर गावा जवळील धंदर शिवारात अभ्यास करतांना काही पुरातन वस्तू आढळल्या. याचवेळी त्यांनी स्थानिक शेतक-यांना याबाबत विचारणा केली असता , आम्हाला शेत नांगरतांना अशा वस्तू नेहमीच आढळत असल्याचे सांगीतले. तेव्हा अधिक […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा , विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे […]Read More
जालना, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी यावेळी केली. 29 मे रोजी सुद्धा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जळालेल्या फळबागा घेऊन धडक मोर्चा काढला होता. जिल्हा प्रशासनाने 3500 हेक्टर वरील फळबागांचा अहवाल शासनाकडे सादर केलाय. […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंगळवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव करून विधानसभेपाठोपाठ लोकसभेत एन्ट्री केली आहे. लोकसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात दिल्ली गाठणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी १९६४ च्या पोटनिवडणुकीत विजय […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यांला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी पीएम मोदींनी . नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी पाऊस महानगरी मुंबईत येऊन दाखल झाल्याची अधिकृत घोषणा आज हवामान विभागाकडून करण्यात आली. दरवर्षी साधारणपणे 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. 6 […]Read More
कॅलिफोर्निया, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखल होत जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. आता अमेरिकेत मराठी चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. मराठी चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ या संस्थेच्या वतीने २७ – २८ जुलै दरम्यान कॅलिफोर्निया येथे […]Read More