Month: June 2024

अर्थ

केंद्राकडून करहस्तांतरणापोटी महाराष्ट्राला मिळाले 8828 कोटी

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024-25 या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यांना कर हस्तांतरण रकमेपोटी 12,19,783 कोटी रुपयांची तरतूद आहे. ही रक्कम जारी केल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 जून 2024 पर्यंत राज्यांना एकूण 2,79,500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वांधिक रू. 25069.88 कोटी उत्तर प्रदेशच्या खात्यात जमा झाले आहेत तर […]Read More

विज्ञान

आदित्य एल 1 ने पाठवले सौर ज्वालांचे फोटो

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या आदित्य एल 1 यानाने सोमवारी सौर ज्वालांचे फोटो पाठवले. त्यामुळे अंतराळातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.Read More

महानगर

दादरमध्ये चोरांनी फूटपाथ खोदून केली लाखोंची केबल लंपास

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई परिसरात रस्ते दुरूस्तीची कामे सुरूच असतात. पण चक्क चोरांनी फूटपाथचं काम असल्याचं सांगत तो आणखी खोदला. आणि लाखो रूपयांची केबल लंपास केली. ही तांब्याची केबल एमटीएनलची असून त्यांची किंमत ६ ते ७ लाख रुपये असावी. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेची दादरमध्ये चांगलीच चर्चा […]Read More

महानगर

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे लालबागचा राजा. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. या राजाच्या दर्शनासाठी गणपतीत तुडूंब गर्दी असते. गणपती सुरू व्हायला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्याआधी गणरायाची मुर्ती साकारण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. TM/ML/SL 11 June 2024Read More

पर्यावरण

तेरणा नदी वाहती झाली;अनेक नदी नाले ओढ्यांत वाहू लागले पाणी…

धाराशिव, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मागील काहीं दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 12 जून पर्यंत सरासरी 123.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 11 जून रोजी सकाळपर्यंत एकूण आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात धाराशिव तालुक्यातील ढोकी जागजी तुळजापूर तालुक्यातील सलगरा आणि ईटकळ कळंब तालुक्यातील शिराढोण आणि गोविंदपुर ,उमरगा तालुक्यातील नारंगवाडी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जोरदार पाऊस, अग्रणी नदीला पूर; द्राक्षबागा पाण्यात …

सांगली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील सावळज सह परिसरातील गावामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ओढे – नाले भरुन वाहते झाल्याने अग्रणी नदीला पूर आला. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत. तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडळातील गावांना […]Read More

आरोग्य

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू. पण या ऋतूत काही आजारही येतात त्यामुळे स्वतःची आणि घराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स: Here are some tips to take care of your health during monsoons TR/ML/PGB11 Jun 2024Read More

ऍग्रो

दुष्काळग्रस्त भागात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांमध्ये उत्साह

बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात अंबाजोगाई सह जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामुळे मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सायंकाळपासून विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शेतात पाणी थळथळले आहे. बीड, आष्टी, पाटोदा वगळता इतर सर्व भागात […]Read More

गॅलरी

जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस…

जालना, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, अंबड, जालना या तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या ककडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. मृगाच्या धारांनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी राजा […]Read More

महानगर

NEET परिक्षा निकालाचे फेरमुल्यांकन करा.

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता […]Read More