मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन ठिकठिकाणी छाटणी देखील केली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, तसेच वाहनेदेखील झाडांखाली उभी करू नयेत, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबई महानगरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: मूगडाळ ½ किलो, बारीक किसलेला गूळ ½ किलो, तूप, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, बेदाणे आवडीप्रमाणे क्रमवार पाककृती: प्रथम मूगडाळ धूऊन चाळणीत निथळत ठेवावी. मूगडाळ एक ते दीड तास निथळल्यानंतर मिडियम गॅस वर 20 ते 25 मिनिटे भाजून घ्यावी. डाळीचा रंग गुलाबी होईपर्यंत एकसारखे परतत […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा काल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन तथा ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (पद्मभूषण), ज्येष्ठ चित्रपट […]Read More
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वेसावे (वर्सोवा) येथे अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेकडून कठोर कारवाई सुरू असून वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती पालिकेने आज हातोडा चालवला .अति पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे येथील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमा सुरक्षा दल (BSF) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार rectt.bsf.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: CRPF: 303 पदेBSF: 319 पदेITBP: 219 पदेCISF: 642 पदेSSB: 08 पदेआसाम रायफल्स: 35 पदेएकूण पदांची संख्या: १५२६शैक्षणिक पात्रता: […]Read More
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकार मध्ये तिसऱ्यादा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांची निवड झाल्याने रिपाई कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचं वातावरण आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी 5 जुलै 2016 रोजी केंद्रीय प्रथमतः केंद्रीय सामाजिक […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाबळेश्वरपासून अवघ्या 25 किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याला येथे झालेल्या प्रसिद्ध प्रतापगडाच्या लढाईमुळे ऐतिहासिक महत्त्व आहे. होय, आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात वाचतो तेच. प्रतापगड किल्ला म्हणजे शौर्याचा किल्ला. किल्ल्याच्या युद्धकथेव्यतिरिक्त, तुम्ही किल्ल्यातील प्रसिद्ध तलाव देखील पाहू शकता. त्यापैकी चार आहेत आणि ते अनेकदा पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतात. किल्ल्यावरून किनसेवर […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली […]Read More
मॉस्को, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युक्रेनमधील लष्कराने रशियाचे सुखोई- ५७ हे लढाऊ विमान उध्वस्त केले आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या अस्त्राखान शहरातील हवाई तळावर केला. हा तळ युद्धभूमीपासून ६०० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यावेळी युक्रेनमधील लष्कराने रशियाचे नवीन आणि अत्याधुनिक सुखोई- ५७ हे लढाऊ विमान उध्वस्त केले. युक्रेनच्या लष्कराने केलेला हा हल्ला अतिशय भीषण […]Read More