Month: June 2024

देश विदेश

या मुस्लीमबहुल देशात हिजाब, बुरखा घालण्यास बंदी

दुशान्बे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील काही मुस्लीम राष्ट्रे कट्टर परंपरावादी असली तरीही काही मुस्लीम राष्ट्रे मात्र काळानुरुप परिवर्तन स्वीकारत आहेत. इस्लाममधील जाचक कायद्यांचा त्याग करत आहेत. यामध्ये सध्या प्रामुख्याने चर्चेत असलेले मुस्लीम बहुल राष्ट्र म्हणजे मध्य आशियातील ताजिकिस्तान. ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरच्या सभागृह मजलिसी मिलीने 19 जून रोजी विधेयक मंजूर केले. ज्यामध्ये ईद-उल-फित्र […]Read More

Lifestyle

बेसन चीला

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घटक15 मिनिटे2 सर्व्हिंग्ज1 वाटि बेसन पीठ1 बारीक चिरलेला कांदा1 बारीक चिरलेला टोमॅटो1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर1/2 टीस्पून लालतिखट1/2 टीस्पून हळद पावडरमीठ चवीनुसारतेलकुकिंग सूचना प्राथम एका बाउलमध्ये बेसन घ्या आता त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला आता हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ घालून थोडे-थोडे पाणी घालून बॅटर […]Read More

देश विदेश

केजरीवालांच्या जामीनाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आज दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अवघ्या २४ तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी […]Read More

देश विदेश

या फ्रेंच पत्रकाराला सोडावा लागणार भारत

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने एका फ्रेंच पत्रकाराच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याला देश सोडवा लागणार आहे. सॅबेस्टियन फार्सीस असे या फ्रेंच पत्रकाराचे नाव आहे. सॅबेस्टियन हे रेडिओ फ्रान्स इंटरनॅशनल तसेच युरोपातील आणखी काही देशांतील रेडिओंचे दक्षिण आशिया प्रतिनिधी होते. सॅबेस्टियन यांनी म्हटले आहे की,गेली १३ वर्षे […]Read More

पर्यटन

फोर्ट बासीन या नावानेही ओळखला जाणारा, वसई किल्ला

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसई किल्ल्याचा इतिहास 6व्या शतकातील आहे जेव्हा ग्रीक व्यापारी कॉस्मा इंडिकोपल्युस्टेसने जवळच्या भागांना भेट दिली होती. 640 च्या आसपास चिनी प्रवासी झुआनझांगने देखील या भागाला भेट दिली होती. फोर्ट बासीन या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला शूटिंग ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि येथे अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग झाले […]Read More

राजकीय

अटल सेतूचे काम निकृष्ट दर्जाचे, तीन महिन्यातच रस्त्याला भेगा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फूट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार […]Read More

राजकीय

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी […]Read More

राजकीय

कल्याण जवळील गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणजवळील एका गावात सापडलेली गोणीभर मतदार ओळखपत्रे राज्यात खळबळ उडवणारी घटना ठरली आहे. ही ओळखपत्रे कोणत्या उद्देशाने वापरण्यात येणार होती, याबद्दल सखोल चौकशी सुरू आहे. काही स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले […]Read More

ट्रेण्डिंग

मुकेश अंबानींच्या नावे फेक व्हिडिओचा सुळसुळाट, महिला डॉक्टरला लाखोंचा फटका!

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा फेक व्हिडिओ वापरून शेअर बाजारात मोठा पैसा कमावल्याचा दावा करणारे स्कॅमर्स सक्रिय झाले आहेत. या घोटाळ्याच्या फसवणुकीत मुंबईतील एका प्रतिष्ठित महिला डॉक्टरने लाखो रुपयांचा गमावला आहे. फेक व्हिडिओच्या माध्यमातून स्कॅमर्सनी मुकेश अंबानी यांची प्रतिमा वापरून लोकांना गुंतवणुकीचे आकर्षक प्रस्ताव दिले. या फसवणुकीत […]Read More

पर्यावरण

वटसावित्री निमित्त पाच हजार झाडांचे रोपण

छ. संभाजीनगर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्राणवायूचे महत्व ओळखून सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे ग्रामस्थांनी वाट पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडासह दुर्मिळ 5 हजार रोपाचे केले रोपण केले आहे. पर्यावरण संवर्धन हेतूने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिली देवराई निर्माण करण्यात येत आहे, यात 5000 दुर्मिळ आणि देशी प्रजातींची झाडे येथे लावण्यात आले आहे. प्रारंभी वट पौर्णिमाच्या मुहूर्तावर […]Read More