Month: June 2024

महाराष्ट्र

संत खंडोजी महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

नंदुरबार, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९८ वर्षाची परंपरा असलेली संत खंडोजी महाराज संस्थानची दिंडी नंदुरबारहुन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. संत खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी नित्य नेमाने नंदुरबारहून पंढरपुरला जात असते. कुकरमुंडा येथून या पारंपारिक दिंडीला सुरुवात झाली असून जिल्ह्याभरात ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. उद्धव महाराज हे गेल्या ४० वर्षांपासून पंढरपुराची […]Read More

कोकण

शहरी बस वाहतुकीमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

रत्नागिरी, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य परिवहन विभागामध्ये रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना १००%, ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० % तसेच महिलानां ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. २२ जून मध्यरात्रीपासून अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती विभाग प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. ७५ […]Read More

Lifestyle

शाही मटण 

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३ तासलागणारे जिन्नस:१ किलो मटणआलदही ४ मोठे चमचे (R1)काजू ८बदाम ४मीठकेशरदालचिनीमिरीतमालपत्रवेलदोडे सोललेले.दोन चमचे क्रीमलवंग (R1)मिरची (पाहिजे असल्यास) फ्लेवर साठी (R1) क्रमवार पाककृती:१. मटण व्यवस्थित धुतल्यानंतर दही व मीठ लाउन १ तास मॅरिनेट करा.२. काजू, बदाम अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर त्याची पेस्ट करा मॅरिनेट केलेले मटण […]Read More

पर्यावरण

शाळकरी मुलांनी एक लाख सीड बॉल बनवून केला विश्वविक्रम

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात शहराने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. इंदूरच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल कॉलेज कॅम्पसमध्ये एक लाख सीड बॉलची निर्मिती करून विश्वविक्रम केला आहे. इंदूरच्या ऑक्सफर्ड इंटरनॅशनल कॉलेजमध्ये इंदूरच्या विविध संस्था आणि शाळांमधील मुलांनी मिळून 1 लाख सीड बॉल्स बनवून इंदूर […]Read More

राजकीय

आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही…

जालना, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे यांना मण्डल आयोग कधी निर्माण झाला माहीत नाही असं म्हणत घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाला बोलणे म्हणजे परावरच्या गप्पा आहेत का असा सवाल हाके यांनी जरांगे यांना केलाय. आरक्षण आपल […]Read More

महानगर

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपाने आठ ते दहा जागा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि महायुतीमधून आठ ते दहा जागा सोडण्यात याव्यात, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद व एक विधान परिषद देण्यात येऊन सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.अंधेरी येथे पत्रकार […]Read More

Lifestyle

कोकम कडी, सोप्पी रेसिपि

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणी किंवा असली कोकणी माणूस मच्छीच्या जेवणानंतर कोकमकढी बरोबर भात जेवल्याशिवाय उठतच नाही. त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. मच्छीचा वास तोंडाला राहत नाही आणि जेवण व्यवस्थित पचते. कोकम कढी चार-पाच प्रकारे केली जाते त्यातील हिरव्या मिरची आणि हिंगाची कढी आज आपण पाहूया जी उपासाच्या जेवणासाठी सुद्धा चालू शकते. […]Read More

महिला

मासिक पाळीमधील अंतर कमी होतंय? डॉक्टरांकडून कारण जाणून घ्या

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळी देखील विस्कळीत होऊ शकते.बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळीतील अंतर लहान होऊ शकते.जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर मासिक पाळीवरही परिणाम होतो.मासिक पाळी ही देखील हार्मोनल प्रक्रिया आहे आणि तणावाचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो ज्यामुळे मासिक पाळीचा कालावधी कमी होऊ शकतो.हार्मोनल असंतुलन, थायरॉईड, पीसीओडी इत्यादींमुळे मासिक […]Read More

मराठवाडा

ओबीसी आरक्षण आंदोलन तात्पुरते स्थगित

जालना, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वडीगोद्री इथले लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी केलेले उपोषण आंदोलन आज तात्पुरते स्थगित केले आहे. काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, […]Read More

पर्यावरण

खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेचे वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत २४ जून रोजी २०० बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता हे वृक्षारोपण होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून […]Read More