अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराममंदीरात यावर्षी पहिल्याच पावसात गळतीचा सामना करावा लागला आहे. अयोध्येत शनिवार-रविवारच्या रात्री 67 मिमी पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. रस्ते धसले आहेत. सहा महिन्यांपूर्वी बांधलेली अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची अंदाजे 20 मीटर लांबीची सीमा भिंतही कोसळली. दरम्यान राममंदिरात झालेल्या गळतीबद्दल बोलताना मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 5 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांसाठी रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होणार होती. 1563 पैकी केवळ 813 उमेदवार परीक्षेला बसले होते. 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत. चंदीगडमध्ये फक्त दोन उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले होते, […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी बँक SBI 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सरकारला 6959.29 कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला. निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत पोस्ट केली आहे. […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याच्या भाव गगनाला भिडल्यामुळे सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ( DRI ) ने यंदा देशभरात वर्षभरात सोने आणि अंमलीपदार्थांच्या मोठ्या कन्साईन्मेंट पकडल्या आहेत. देशभरात संपलेल्या 2023 – 2024 आर्थिक वर्षांत तब्बल 3,500 कोटीचं सोनं आणि अंमली पदार्थ जप्त केल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाचे प्रधान महासंचालक […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर दररोज शेकडो-हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. याच पार्श्वभूमीवर एक अतरंगी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता. ही महिला रस्त्याच्या मधोमध बसून काहीतरी पूजा वगैरे करताना दिसतेय. तिनं आपल्या भोवताली आग पेटवलीये आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नवनिर्वाचीत मोदी सरकार सुरुवाती पासूनच अन्नधान्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. साठवणूक रोखण्यासाठी आणि किंमत स्थिर ठेवण्यासाठी, आज केंद्र सरकारने गव्हावर साठा ठेवण्याची मर्यादा लागू केली आहे. ही मर्यादा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते आणि प्रोसेसर यांना […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: डाळीचं पीठहळदतिखटमीठहिंगंसावजी मटण मसाला किंवा मराठा दरबारचा ‘काळं’ मटण मसाला किंवा कुठलाही मराठी पध्दतीचा तिखट मसालाकांदेसुक्या खोबर्याचा कीसआलंलसूणखसखसतेलपाणीकोथिंबीर क्रमवार पाककृती: सांबारं (रस्सा) :-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.-खोबरं कीस मंद आचेवर परतून घ्यावा.-तेलावर कांदा परतायला ठेवावा. यात किंचित मीठ घालावं. म्हणजे पाणी […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केनिया सरकारने 2024 च्या वर्षाअखेरीपर्यंत या भारतीय वंशाच्या दहा लाख कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला. केनिया सरकारचे म्हणणे आहे की, हे कावळे लोकांना त्रास देत आहेत आणि स्थानिक पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. केनियन सरकारला पर्यटनातून सर्वात जास्त फायदा होतो. परंतु केनियाच्या किनारी भागात या कावळ्यांचा उपद्रव जास्त […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने उपनिरीक्षक आणि निरीक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार NIA च्या अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: वय श्रेणी : कमाल ५६ वर्षे. शैक्षणिक पात्रता: पदवी, दोन वर्षांचा कामाचा अनुभव. निवड प्रक्रिया: कागदपत्र पडताळणीच्या आधारे. पगार: याप्रमाणे अर्ज करा: […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व विभागांमध्ये स्मशानभूमीच्या अंत्यविधीची सुविधा देण्यात येते. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणे (Eco – Friendly Pyre creation system technology) चा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व – पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा […]Read More