मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग (UPSSSC) ने फार्मास्युटिकल्स (आयुर्वेदिक) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट upsssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: सर्वसाधारण: ४४८ पदेEWS: 100 पदेOBC: 126 पदेSC: 291 पदेST: 37 पदेएकूण पदांची संख्या: 1002शैक्षणिक पात्रता: उमेदवार 12वी जीवशास्त्र/गणित विषयांसह […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विक्रमी GST संकलनामुळे सरकारच्या तिजोरीत उत्तरोत्तर चांगली भर पडत आहे. नवीन वर्षातही जीएसटी संकलनात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे. सरकारला जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधून तब्बल 1.72 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आजपर्यंतचा हे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन आहे. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक […]Read More
रांची, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ED च्या कारवाईनंतर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आता भरून निघाली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी राज्याचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांना १० दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करावे लागणार आहेत.त्याच्यासोबत आलमगीर आलम आणि सत्यानंद भोक्ता यांनीही […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीने देश हादरला होता. या दंगलीत गुजरातमधील गोध्रा शहरात झालेल्या भीषण हत्याकांडाने संपूर्ण देशावर अवकळा पसरली होती. या भीषण दंगलीला २२ वर्ष पूर्ण होत आहेत. गुजरात दंगल म्हणजेच गोध्रा हत्याकांडावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे, लवकरच ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ हा चित्रपट (Accident Or […]Read More
मुंबई, दि,२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी अॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. या महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असल्याचा संशय देखील बळावतो आहे. याबाबत सरकारकडे पत्राद्वारे तक्रार करून, पत्रकार परिषदेतून आवाज उठवून देखील गेंड्याच्या कातडीचे सरकार कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे […]Read More
*जळगाव दि १ — 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या बालसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अध्यक्ष, उद्घाटक ही सर्व मंडळी विविध शाळांमधील बालकच आहेत.प्रताप महाविद्यालयातील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेल्या ‘साने गुरुजी साहित्य नगरी’त हे बालसंमेलन झाले असून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2, 3 […]Read More
मुंबई दि १- : आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होतांना दिसते, मात्र कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून हे प्रमाण आणखीही कमी झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकामी सरपंचांचा सहभाग वाढविण्याची आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्याचे […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : fastag च्या वापरामुळे महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत खूप बचत झाली आहे. तुम्हीही फास्टॅग वापरत असाल तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ने दिलासा दिला आहे. आता महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. फास्टॅग केवायसीची मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. तुम्ही fastag.ihmcl.com द्वारे फास्टॅग […]Read More
चेन्नई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काल ईडीने एन श्रीनिवासन यांच्या अनेक कंपन्यावर छापेमारी केली. ईडीने एन श्रीनिवासन यांच्या चेन्नई येथील इंडिया सिंमेंट कंपनी परिसरात छापेमारी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ईडीने इंडिया सीमेंट कंपनीवर छापा मारला. BCCI चे माजी अध्यक्ष एन. […]Read More