Month: February 2024

महिला

पतीच्या अंगावर साप सोडून मारण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. 3(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप होत असल्याने अद्दल घडवण्यासाठी पत्नीने दुसऱ्याच्या मदतीने पतीच्या अंगावर साप सोडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार म्हसरूळ परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र जगताप हे पत्नी सोनीसह म्हसरूळ येथे राहतात. त्यांना एक मुलगी आहे. शनिवारी रात्री राजेंद्र आणि […]Read More

महानगर

उल्हासनगर मध्ये गोळीबार , भाजपा – शिंदे गटात राडा, आमदार

ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे दि ३– ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड राडा होऊन काल रात्री भर पोलीस ठाण्यात भाजपा आमदाराने गोळीबार केला,यात शिंदे गटाचे दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्व […]Read More

राजकीय

लालकृष्ण आडवाणी यांना ‘ भारतरत्न ‘ जाहीर

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पंतप्रधानांनी लिहिले आहे की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित […]Read More

महानगर

रेस कोर्स मुंबईकरांसाठी – आयुक्त

मुंबई दि.2( एम एमसी न्यूज नेटवर्क): महालक्ष्मी येथील रेस कोर्सच्या ९७ एकर जमिनीवर उद्यानच होणार असून कुठलेही बांधकाम होऊ देणार नाही. रेस कोर्स मुंबईकरांसाठी असून रेस कोर्ससाठी मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मुंबई १ […]Read More

विदर्भ

अमृत भारत स्टेशन योजनेत राज्यात 126 रेल्वे स्थानकांचा विकास …

नागपूर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे मंत्रालयाचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कामे केली जात असून तब्बल 126 रेल्वे स्थाकानकाचा विकास प्रगतीपथावर असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज सांगितले. बडनेरा – नागपुर रेल्वे मार्गाचे वार्षिक सुरक्षा निरीक्षण केल्यानंतर महाव्यवस्थापक यादव यांनी नागपूर विभागीय मंडळ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. […]Read More

महानगर

निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजने अंतर्गत मुंबईतील १० वर्षांवरील ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगांना सहा महिन्याला १८ हजार तर ४० ते ८० टक्के दिव्यागांना सहा महिन्यांत ६ हजार रुपये अर्थसहाय्य, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा अभियान, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितकरण प्रकल्प, झिरो प्रिस्क्रीप्शन या नवीन चार योजना शुक्रवारी जाहीर […]Read More

पर्यटन

जोडीदारासोबत रोमँटिक ड्राईव्हचा आनंद, चंदीगडला रोड ट्रिप

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल जे जीवनातील उच्चांचा आनंद घेतात, तर तुम्ही राजमार्ग स्वीकारलात. चंदीगडला रोड ट्रिप घ्या आणि तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक ड्राईव्हचा आनंद घ्या. मस्त जेवणाचा आनंद घ्या, गार्डन ऑफ फ्रेग्रन्समध्ये फुलांची आभा शोषून घ्या आणि सुखना लेक येथे डिनर डेटची योजना करायला विसरू नका. लोकप्रिय आकर्षणे: […]Read More

सांस्कृतिक

९७ व्या मराठी साहित्य संमेलनास सुरुवात, जाणून घ्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील

अमळनेर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साने गुरुजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या अमळनेर नगरीत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज मोठ्या दिमाखात उद्गाटन झाले. साहित्यिक रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा व शालेय शिक्षण […]Read More

ट्रेण्डिंग

२००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी गेल्या काही काळापासून कर्मचारी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. या विषयावर ठोस निर्णय घेत आता २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ०४ जानेवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने या निर्णय घेण्यात […]Read More

पर्यटन

रोमँटिक गेटवेसाठी, गलगीबागा बीच

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उरलेल्या गोव्यात पहाटेपर्यंत पार्ट्या होत असतील, तर अगोंडा तुम्हाला काही शांत क्षण देईल. गाल्गीबागा बीचवर लांब फेरफटका मारा, सूर्यस्नान करा, सूर्यास्त पहा आणि रोमँटिक कँडललाइट डिनरचा आनंद घ्या – व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला रोमँटिक गेटवेसाठी आणखी काय हवे आहे? लोकप्रिय आकर्षणे: गलगीबागा बीच, रॉक फॉर्मेशन्स, चापोली डॅमराहण्याची ठिकाणे: […]Read More