मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील पर्यटन वृध्दी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लि (NHLML) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये आजसामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर हा करार करण्यात आला. या प्रस्तावित रोप वे मुळे […]Read More
ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठारे रेल्वे स्थानकात विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळच आहे. खरतर रेल्वेच्या किफासतशीर तिकिट दरामुळे उपनगरातील प्रवाशांना मुंबईमध्ये रोजगारासाठी दररोज प्रवास करणे शक्य होते. तरी देखील फुकट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते.यावर तातडीने मोहिम हाती घेत रेल्वेकडून ठाणे रेल्वे […]Read More
पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथील ललित कला केंद्रात सध्या दिल्लीतील JNU सारखे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. कला सादरीकरणाच्या नावाखाली लोकभावनेला तडा जाईल अशा रितिने पौराणिक व्यक्तिरेखांचे विकृत सादरीकरण झाल्याची घटना समोर आली आहे. ही बाब अभाविपने समोर आणल्यानंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि अन्य सहाजणांना अटक […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बजाज कंपनीची चेतक ही स्कूटर एकेकाळी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होती. ‘हमारा बजाज’ या टॅग लाईनने होणारी चेतकची जाहिरात आजही तुम्हाला आठवत असेल. हीच चेतक आता नव्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. CNG वर चालणाकी स्कूटर लवकरच बाजारात दाखल होणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढत असताना लोक सातत्याने त्यासाठी पर्याय शोधत […]Read More
जळगाव, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अंमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची मुलाखत आयोजित करण्यात आले होती तसेच आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्य हरवत चालली आहेत का?, अलक्षित साने गुरुजी, आंतरभारती काल आज उद्या या […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलिस स्थानकात गोळीबार करत आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदल्याचे राजकारण या सगळ्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारच्या मनात नेमकं काय आहे? राज्याला अशांत करून, भीती निर्माण करून राज्य करणे हीच […]Read More
मुंबई, दि. ३ ( जितेश सावंत) : अस्थिर अर्थसंकल्पीय आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीत प्रत्येकी 2 टक्क्यांची वाढ होताना दिसली. बाजाराने गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ नोंदवली. अंतरिम बजेट , FOMC बैठक परिणाम (keeps interest rates unchanged), सकारात्मक जागतिक संकेत आणि भारताचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल या पार्श्वभूमीवर निफ्टीने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. अंतरिम अर्थसंकल्पाच्या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने सहाय्यक पदाच्या 300 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करून भरती जाहीर केली आहे. उमेदवार १ फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाइट /www.newindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून पदवी.उमेदवाराने SSC/ HSC/ इंटरमीडिएट/ पदवी स्तरावर इंग्रजी विषय म्हणून अभ्यास केलेला असावा.वय […]Read More
मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने राज्यभरात ‘माझी वसुंधरा’ मोहीम राबविण्यात येत असून, या प्रयत्नात महाड नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून पर्यावरण रक्षणासाठी दीड कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. परिणामी, शहर पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीचे साक्षीदार होईल, तसेच विकास प्रकल्प देखील सुरू करेल. ‘माझी […]Read More