मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सॅमसंग युजर्सना आता एका महत्त्वाच्या फिचरला मुकावे लागणार आहे. कारण सॅमसंगनं गुगल असिस्टंट सोबत आपला करार संपवला आहे. त्यामुळे सॅमसंग टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटचा सपोर्ट दिला जाणार नाही. रिपोर्टनुसार, १ मार्च २०२४ पासून सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट चालणार नाही. हा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न तुम्हाला देखील […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरव्यवहारावर प्रकरणात दिली आहे. सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्याला या प्रकरणामुळे काळिमा फासला गेला आहे. लोकशाहीची अशी हत्या करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. चंदीगड महापौर निवडणुकीशी संबंधित सर्व दस्ताऐवज […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेपूर्वी महिला रोबोट अंतराळवीर ह्युमनॉइड व्योममित्रा अंतराळात उड्डाण करणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी दिल्लीत ही माहिती दिली.ह्युमॅनॉइड म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने माणसासारखे वागू शकणारा रोबोट. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की मानवरहित […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संगीत विश्वासाठी आजचा दिवस अविस्मरणीय म्हणावा असाच आहे. ६६ वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा आज लॉस एंजलिसमध्ये दिमाखात पार पडला.’ग्रॅमी पुरस्कार २०२४’मध्ये भारतीय संगीतविश्वासाठी काही अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाले.संगीत विश्वातील एक मानाचा पुरस्कार म्हणून या ग्रॅमी अवॉर्डकडे पाहिले जाते. या सोहळ्यात शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम, गणेश राजगोपालन, उस्ताद […]Read More
रांची, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झारखंडमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा चौथा दिवस आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी रामगढ येथील महात्मा गांधी चौकातून यात्रेला सुरुवात केली. यादरम्यान राहुल गांधींनी सायकलवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या तरुणांची भेट घेतली. त्यांनी 200 किलो कोळसा भरलेली सायकल चालवली आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “मध केंद्र योजना (मधमाशा पालन)” ही योजना विस्तारीत स्वरुपात म्हणजे “मधाचे गाव” या स्वरुपात संपूर्ण राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानूसार गावातील शेतकरी आणि नागरीकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच मधपेट्यांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा वीस टक्के आणि […]Read More
मुंबई, दि. ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा आणि देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारी ही योजना आहे. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांवरील सुमारे ७३६ कोटी रुपयांचा कराचा वाढीव आर्थिक भार टळणार आहे. या संदर्भात भांडवली मुल्याधारीत करप्रणालीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम […]Read More
नागपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या 9 दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 3 आदिवासी गोवारी बांधवांतर्फे नागपुरात सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज विदर्भातील तब्बल 50 हजार आदिवासी गोवारीनी नागपुरात धडक दिली आणि उपोषणकर्त्या समाज बांधवांना पाठिंबा देत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हजारो आंदोलन कर्त्यांनी संविधान चौकात रास्ता रोको केला […]Read More