नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला. त्यानंतर आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या इंटरनेटवर डीपफेक स्कॅमने धुमाकुळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडूलकरची अशाच एका डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणूक करण्यात आली होती. आतापर्यंत कित्येक सेलिब्रिटींचे आक्षेपार्ह डीपफेक फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. केवळ सेलिब्रिटींनाच नाही, तर सामान्य नागरिकांना देखील या तंत्रज्ञानापासून मोठा धोका आहे. खोट्या फोटोंच्या माध्यमातून कुणाचीही फसवणूक केली […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपचा जिव्हाळ्याचा विषय असलेले समान नागरी संहिता (UCC) विधेयक आज उत्तराखंड विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. UCC विधेयक मंजूर करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हे विधेयक 6 फेब्रुवारीला विधानसभेत मांडले होते.विधेयक मंजूर झाल्यानंतर ते आता राज्यपालांकडे पाठवले जाईल. राज्यपालांनी […]Read More
अयोध्या, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील महिन्यात अभूतपूर्व सोहळ्याद्वारे अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर शेकडो वर्षे सुरु असलेल्या रामजन्मभूमी संघर्षाला विराम मिळाला आहे. अयोध्या आता जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पणानंतर आता मुस्लीम पक्षाला दिलेल्या जागेवर अयोध्येतील राम मंदिरापासून थोड्या अंतरावर भव्य मस्जिद उभारण्याचे काम सुरु होणार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑक्टोबर 2023 पासून राखीन राज्य आणि इतर अनेक भागात वांशिक गट आणि म्यानमार सैन्य यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. म्यानमारमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तेथे राहणाऱ्या भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना तेथील राखीन प्रांतात न जाण्यास सांगण्यात आले आहे. राखीन राज्यात […]Read More
चेन्नई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चेन्नई शहरातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आकर्षण म्हणजे वल्लुवर कोट्टम,Valluvar Kottam महान तमिळ तत्त्ववेत्ता आणि कवी, तिरुवल्लुवर यांच्या स्मरणार्थ बांधल गेले, ज्याने थिरुक्कुरल्सची निर्मिती केली, ज्याला तमिळ साहित्यातील महान कार्यांपैकी एक मानले जाते. हे मंदिर रथाच्या आकाराचे स्मारक एम करुणानिधी यांनी 1970 मध्ये बांधले होते, जे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून […]Read More
मुंबई ,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यात सासवड इथून पोलीस बंदोबस्तात असणारे ईव्हीएम् मशीनचे नियंत्रण युनिट चोरी झाल्याप्रकरणी पुरंदरचे प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून निवडणूक आयोगाने उच्च स्तरीय चौकशी सुरू केली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड इथल्या पोलीस बंदोबस्तात असणारे हे मशीन चोरीला गेल्याचे प्रकरण निवडणूक […]Read More
महाड, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर एका बसला आग लागल्याची घटना महाड येथील सावित्री नदीवरील पुलावर आज मध्यरात्री पावणे दोन च्या सुमारास घडली आहे. बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला, मात्र सर्व प्रवासी बचावले आहेत . या आगीमध्ये संपूर्ण बस जळून […]Read More
छ. संभाजी नगर दि ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सहा महिन्यापूर्वी जन्मलेले ०२ पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना आज मुक्त संचार करण्याकरिता बाहेर मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. कान्हा आणि विक्रम हे ते दोन बछडे मुक्त संचार करित सहा महिन्यानंतर पर्यटकांच्या भेटीला आले आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सहा महिन्यापूर्वी जन्मलेले […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घटना आज घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हा अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार आणि खासदारांसह अजित पवार हे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]Read More