सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पौष अमावास्या आणि श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग 5 वर्षांनी आला. त्यामुळे गावोगावच्या ग्रामदैवतां तरंग , पालखी आणि भाविकांनी समुद्र तीर्थस्नान केले. वेंगुर्ले येथील सातेरी-रामेश्वर पंचायतनने यंदाचा योग दिवसभराचा असल्यामुळे दूरदूरच्या गावातील देव-तरंगांना समुद्र स्नानासाठी वेंगुर्ले येथे येण्याचे निमंत्रण धाडले होते . […]Read More
मुंबई दि.९ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतलं आहे. मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत.मेहुल पारीख हा मॉरिस नोरोन्हाचा पीए आहे. मुंबईच्या पश्चिनम उपनगरात असलेल्या दहिसर पश्चिमेतील आयसी कॉलनीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यातील विवाहित तरुणीवर मिरज व जमखंडी येथे सामूहिक बलात्कार करून तिची कर्नाटकात चार लाखांना विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतलं आहे. मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत.मेहुल पारीख हा मॉरिस नोरोन्हाचा पीए आहे.मुंबईच्या पश्चिनम उपनगरात असलेल्या दहिसर पश्चिमेतील आयसी कॉलनीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रस्त्यावर उडणारी धूळ, विविध खोदकाम, चर, काँक्रिटीकरण यामुळे मुंबईतील प्रदूषण होत असल्याचे सांगितले जाते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पालिकेने 600 किमीचे रस्ते धुण्याचेही पाऊल उचलले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात सुधारणा झाली असली तरी हे प्रदूषण पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही. या परिस्थितीच्या प्रकाशात पालिका रस्त्यांच्या कामासाठी ६१ मार्गदर्शक तत्त्वे तयार […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (DFSL) संचालनालयात वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी भरती आहे. या पदांशी संबंधित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट dfsl.maharashtra.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: वैज्ञानिक सहाय्यक: 54 जागावैज्ञानिक सहाय्यक (सायबर गुन्हे, टेप प्रमाणीकरण आणि स्पीकर ओळख): 15 पदेवैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र): 2 पदेवरिष्ठ प्रयोगशाळा […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो. कारण उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नरोन्हा याने घोसाळकरांची हत्या केली […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा, पद्मविभूषण पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान आणि सप्तक, नागपूर यांच्या संयुक्त वतीने येत्या 17 , 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान ‘कालजयी’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील दिग्गज गायक, वादक कलाकारांना ऐकण्याची […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागासवर्गीय कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या बहुतांश श्रीमंतांनी अन्य मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे लाभ सोडून द्यावेत, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालया एका प्रकरणात सुनावणी करताना नोंदवले आहे. मंगळवारपासून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे पंजाब सरकारच्या अनुसूचित जाती व जमातींमधील पोटजातींना आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू […]Read More