Month: February 2024

महानगर

अभियंता कर्पे आणि लिपिक जऱ्हाड इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय, मुंबई इथे कार्यरत असलेले अहमदनगर जिल्हयाचे सुपुत्र अभियंता प्रणव बबनराव कर्पे आणि लिपिक विठ्ठल जऱ्हाड हे अधिकारी स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. नगररचना दिनाचे औचित्य साधून स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी शालेय शिक्षण […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत

पुणे दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची आणि मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेत ५०० च्या प्रश्न आहेत एका अर्जाला तास ते दीड तास लागतो मग कोणत्या आधारावर हा सर्वे […]Read More

विदर्भ

२५ हजार मुस्‍लीम बांधवांनी नरेंद्र मोंदी यांच्‍या विजयासाठी केली प्रार्थना

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशन, आयएमएफ दिल्ली आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सद्भावना एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे नागपुरातील ताजबाग येथे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी 25000 हून अधिक मुस्‍लीम बांधवांनी आगामी लोकसभा निवडणुक – 2024 मध्‍ये पंतप्रधान नरेंद्र […]Read More

महानगर

मराठा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण […]Read More

महानगर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही गटाचे आमदार अपात्र नाहीत, सगळेच शाबूत

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेत खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच असल्याचा निर्वाळा देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवून अपात्रतेबाबतच्या याचिका निकाली काढल्या. अजित पवार गटाने शरद पवारां विरोधात केलेली वक्तव्ये अथवा पक्षांतर्गत नाराजी ही पक्षविरोधी कारवाई ठरविता येणार नाही. दहाव्या परिशिष्टाचा वापर पक्षातील मतभेद दाबण्यासाठी […]Read More

राजकीय

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पाठपुराव्यासाठी समिती

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता सेवानिवृत्त (भाविसे) अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच सरहद संस्था, पुणे चे अध्यक्ष संजय नहार […]Read More

सांस्कृतिक

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिरांचे उद्गाटन

अबुधाबी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून सध्या ते संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबुधाबी येथे आहेत. येथे त्यांनी आज अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पूजा केली. यावेळी अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय आणि तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी […]Read More

विज्ञान

इस्रो लाँच करणार हवामान आणि डिझॅस्टर वॉर्निंग सॅटेलाईट – INSAT-3DS

श्रीहरिकोटा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही वर्षांपासून हवामान बदलामुळे देशात विविध ठिकाणी अतिवृष्टी, वादळ आदी आपत्तींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून या आपत्तींची पूर्वसूचना मिळावी म्हणून इस्रो सध्या मोठ्या मोहिमेच्या तयारीत आहे. 17 फेब्रुवारी रोजी INSAT-3DS या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर सर्व […]Read More

ऍग्रो

आपल्या बारा विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांचे उद्या ‘ भारत बंद

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लवकरच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांसाठी सत्ताधारी आणि विविध राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत. त्यातच आता केंद्र सरकारला आव्हान देणारे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारी घेत आहे. किमान हमी भावाच्या कायद्यासह अन्य विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकरी संघटनांनी उद्या, १६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. […]Read More

राजकीय

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली इलेक्टोरल बॉण्ड योजना

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी 6 वर्षे जुनी इलेक्टोरल बाँड योजना बेकायदेशीर घोषित केली. तसेच यातून देणगी घेण्यावरही तत्काळ बंदी घालण्यात आली. बाँडची गुप्तता पाळणे घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही योजना माहिती अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर […]Read More