नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक सूर्यनमस्कार दिना निमित्त आज रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने नाशिक येथील प्रसिद्ध बी ए पी एस स्वामीनारायण मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सामुदायिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम झाला. यात नाशिककरांनी उस्फूर्त सहभाग घेतला. योग क्षेत्रातील सर्वात जुनी संस्था असलेल्या नाशिक योग विद्या केंद्राचे वतीने आयोजित या उपक्रमांमध्ये संस्थेचे पदाधिकारी सतीश […]Read More
जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :येत्या २० तारखेपर्यत सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे.जर तुम्ही या कायद्याची अंमलबजावणी करणार नसाल तर सरकारचं धोरण सरकार ठरवेल आणि मराठे मराठ्यांचं धोरण ठरवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कायद्याची अंमल बजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.धनगर समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी धनगर समाजाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.आज या याचिकेवरन्यायमूर्ती गौतम […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज आज छाननीमध्ये बाद ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.त्यामुळे आता कोणतेही मतदान होणार नाही. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवार म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज दाखल केला होता. सहा जागांसाठी […]Read More
मॉस्को, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक अलेक्सी नेवलनी यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. रशियातील सर्वात धोकादायक तुरुंग असलेल्या पोलर वुल्फमध्ये त्यांना कैद करण्यात आले होते. रशियातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या एक महिना आधी नेवलनी यांचा मृत्यू झाला आहे. 15 ते 17 मार्च या कालावधीत तेथे निवडणूक होणार आहे. नेवलनी […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीत उतरण्यासाठी बलाढ्य भाजपला टक्कर देण्यासाठी राजकीय गणिते बांधण्यात व्यस्त असलेल्या काँग्रेस पक्षासमोर आता एक नवीन आव्हान उभे राहीले आहे.देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची बँक खाती प्राप्तिकर विभागानं गोठवली आहेत. काँग्रेस पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपा व […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Chat-GPT हा सध्याचा सर्वांत ट्रेंडींग विषय आहे. AI च्या तत्त्वावर चालणाऱ्या या टूलमुळे माहिती, मनोरंजनासह अनेक क्षेत्रातील लोकांचे धाबे दणाणले आहे. त्याच आता चॅट-जीपीटी विकसित करणारी आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी ओपन एआयने टेक्स्ट-टू-व्हिडिओ मॉडेल ‘सोरा’ सादर केले आहे. नोव्हेंबर, 2022 मध्ये ChatGPT लाँच केल्यापासून, OpenAI अत्यंत वेगाने जनरेटिव्ह AI […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ३१ मार्च रोजी संपणारे आर्थिक वर्ष संपण्यास अजून दीड महिन्यापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे.यामुळे आता सर्व मंत्रालायांकडून उपलब्ध आणि खर्च झालेल्या निधीचा तपशील जुळवण्याची धावपळ सुरु झाली आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या सर्व ५६ मंत्रालय आणि विभागांकडील २०२३-२४ बजेटच्या (सुधारित अंदाजे खर्च) सरासरी ३२.२% निधी […]Read More
ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रभक्त पत्रकार अश्विन अघोर यांचे असाध्य आजाराने आज दुर्दैवी निधन झाले. ते ५० वर्षाचे होते, त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. अश्विन यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दिनांक १७ फेब्रु. रोजी सकाळी ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.तत्पूर्वी ठाणे पश्चिमेकडील तुलसीधाम,त्रिनिटी सोसायटी येथील घरी सकाळी ८.३० […]Read More
कोल्हापूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनाचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा महायुती जिंकेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.याखेरीज महत्त्वाचे सहा ठराव सुद्धा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमतानं पारित केले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना […]Read More