नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकताच १४ व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १७ व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्या हस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला. श्रीकांत […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्र आणि खाड्यांनी व्यापलेल्या मुंबई आणि महानगर परिसरामध्ये कोणतीही विकासकामे करायची असल्यास सर्वांत आधी धोका निर्माण होतो तो कांदळवनाला. एकीकडे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून कांदळवन बचावासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी जनहिताच्या कारणास्तव कांदळवन तोडणे भाग पडत आहे. आता पेट्रोलियम पदार्थ माहुलहून रायगडला नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टानं हिरवा कंदील […]Read More
सिलीगुडी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धार्मिक कट्टरतावादी संघटना धर्माचा अपमान झाल्याचे कारण देत कधी कोणाला वेठीस धरतील ते सांगता येत नाही.अशाच प्रकारचा एक हास्यास्पद प्रकार बंगालमधून समोर आला आहे. धार्मिक कुरघोडी करण्यासाठी चक्क प्राण्यांच्या नावांवरून धार्मिक भावना दुखावल्याचा स्टंट करण्यात आला आहे. यावरून कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सिलीगुडी सफारी पार्कमध्ये ‘अकबर’ […]Read More
पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे कला, संगीत, साहस आणि इतिहास यांचा […]Read More
कोल्हापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे. जिथं वाघाची डरकाळी येत होती तिथं आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केली. गेले दोन दिवस सुरू असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.शिवसेना अशीच […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आज जाहीर झाला. यंदाच्या 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानपीठ हा पुरस्कार (2023 […]Read More
श्रीहरीकोटा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या INSAT-3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5.35 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. GSLV Mk II रॉकेटमधून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ते 19 मिनिटे 13 सेकंदात जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) म्हणजेच […]Read More
रत्नागिरी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामानबदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक गेल्या काही वर्षांपासून चिंतेच्या सावटाखाली आहेत. यावर्षी देखील जानेवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सध्या हापूस आंबा मोहरावर व फळधारणेवर थ्रीप्स (फुलकिडी), तुडतुड्याचा परिणाम झालेला आहे. आंबा मोहर समितीने जिल्ह्यातील ४८ गावांत केलेल्या सर्व्हेक्षणाअंती प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, सांची स्तूप हे भारतातील बुद्धांना समर्पित असलेल्या सर्वात जुन्या स्मारकांपैकी एक आहे. ते मौर्य सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात बांधले होते. स्तूपामध्ये उभ्या असलेल्या अशोक स्तंभावरून भारताचे राष्ट्रीय चिन्ह प्राप्त झाले आहे. हे ठिकाण आर्किटेक्चर आणि इतिहासाच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी आहे. स्थळ: रायसेन, मध्य […]Read More
मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) : मागील आठवड्यातील घसरणीला रोखण्यात अपयशी ठरलेला बाजार या आठवड्यात यशस्वी होताना दिसला. सुरुवात काहीशी नकारात्मक होऊन सुद्धा निर्देशांक प्रत्येकी 1 टक्के वाढले. निफ्टीने 22,000 च्या वरचा टप्पा आरामात पार केला. जागतिक बाजारातील सकारात्मकता,किरकोळ महागाई आणि घाऊक महागाई (inflation) यात झालेली घट आणि शेवटच्या टप्प्यातील कंपन्यांचे जाहीर झालेले चांगले तिमाही […]Read More