अहमदनगर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर उद्या सकाळी परिवहन आयुक्तांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत […]Read More
येचॉन,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर खेळांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय युवा ॲथलेटिक्स यश संपादन करत आहेत. दक्षिण कोरियातील येचॉन येथे नुकत्याच झालेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारताच्या लक्षिता शांडिल्यने मुलींच्या पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने पदकतालिकेत १९ पदकांसह तिसरे स्थान मिळविले.गुजरातमधील वडोदरा […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या पंधरावर्षांहून अधिक काळ क्रिकेटचे मैदान गाजवणारा महेद्रसिंग धोनी अर्थांत क्रिकेट चाहत्यांचा लाडका माही आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. धोनीचे प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटच्या ‘लेट्स गेट मॅरीड’ या पहिल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या तमिळ चित्रपटात हरीश कल्याण आणि इवाना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट […]Read More
थिरुवनंतपुरम, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या झळांनी त्रस्त होऊन मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी IMD आनंदाची बातमी दिली आहे. दरवर्षी पेक्षा तब्बल एक आठवडा प्रतिक्षा करायला लावल्यानंतर आज मान्सून केरळ राज्यात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने (IMD) केली आहे. वादळाचा अडसर दूर झालाअरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने मान्सूनचा […]Read More
**नागपूर दि. ७ – अन्याय अत्याचारांचा मुकाबला करणाऱ्या दलित पँथर या आक्रमक संघटनेचे पुनर्जिवन करण्याचा आपण विचार करीत आहोत. आजची तरुण पिढी केवळ व्हॉटसअप, फेसबुकवर आपला राग व्यक्त करते आहे. या नव्या पिढीला पुन्हा सामाजिक क्रांतीच्या आंदोलनात उभे करण्यासाठी नव्या पिढीच्या हाती दलित पॅंथरचे संघटन देण्याचा आपण विचार करीत आहोत. रिपब्लिकन पक्षाशी संलग्न असणा-या आणि […]Read More
थिरुवनंतपुरम, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळ सरकारने नुकतेच केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क (KFON) नावाची योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे केरळ हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे. राज्यातील सर्व घरांना आणि सरकारी कार्यालयांना वेगवान ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची जीवनवाहिनी गोदावरी नदीवर आधारित कथानक असली आणि या गोदामाईचे अंतरंग उलगडणारी मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर लिखित नदिष्ट. मराठी वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या वेगळ्या धाडणीच्या कादंबरीला आता राष्ट्रीय स्तरावरही बहुमान मिळाला आहे. नदीष्ट या बहुचर्चित कादंबरीला बँक ऑफ बडोदाचा पाच लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार जाहीर […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे BSNL ही सरकारी दूरसंचार यंत्रणा सध्या डबघाईला आली आहे. देशाच्या खेडोपाड्यात पसरलेले BSNL चे जाळे योग्य मेटेनन्स अभावी आणि अद्ययावत नसल्यामुळे ठप्प झाले आहे. या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी आता केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रितू करिधल श्रीवास्तव भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मधील एक प्रमुख शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना “भारताची रॉकेट वुमन” म्हणून ओळखले जाते. मार्स ऑर्बिटर मिशनमध्ये तिच्या उल्लेखनीय योगदानामुळे तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. रितूने मंगळ मोहिमेच्या उप ऑपरेशन डायरेक्टर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, जिथे तिने अवकाशयानाच्या नेव्हिगेशन आणि मार्गदर्शनासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकरी वर्ग आता शेती मशागत करून आता मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या हमीभावात वाढ केल्याचे जाहीर केल्याने बळीराजा सुखावला आहे. केंद्र सरकारने आज येत्या खरीप हंगामासाठी म्हणजे २०२३-२४ साठी पिकांच्या किमान आधारभूत किंमती- (MSP) […]Read More