मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैऋत्य मोसमी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही तसा वळीवाचा पाऊसही अद्याप झालेला नाही. मात्र मुंबईतील राजभवन येथे पावसाच्या आगमनापूर्वीची रंगीत तालीम तिथल्या मोरानी सुरू केली आहे, रोज मोर आपला पिसारा फुलवून जणू पावसाची आराधना करतात असे चित्र दिसत आहे.(छाया – उमेश काशीकर) ML/KA/PGB9 Jun 2023Read More
धनाबाद, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील बेकायदेशीर खाणकामामध्ये कामगारांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्यामुळे असंघटीत क्षेत्रातील गरीबांचा बळी जाण्याची घटना घडली आहे.झारखंडच्या धनबाग या शहरामध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये अनेक जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. झारखंडमधील धनबाग […]Read More
पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाल परी म्हणून ओळख असलेली राज्य परिवहन महामार्गाची बस सेवेने नुकतीच ७५ वर्ष पूर्ण केली.राज्यातील सामन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला ड्रायव्हरने बस चालविली आहे.अर्चना आत्राम असे या महिल्या महिल्या ST […]Read More
अमरावती, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती शहरातील नवाथे रेल्वे क्रॉसिंग परिसरातील साईकृष्ण मंगल कार्यालयात उद्या (दि. १० जून) दुपारी चक्क आजी-माजी मद्यपींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मद्याच्या व्यसनामुळे घर संसार उद्ध्वस्थ झाल्याच्या घटना समाजात घडताना आपण पाहतो.विशेष म्हणजे मद्यापासून होणाऱ्या या दुर्दशेची कल्पना मद्यपींना देखील असते. मात्र कुणीही दिलेले सल्ले ऐकण्याच्या मनःस्थितीत […]Read More
बंगळुरु, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या साध्या राहणीसाठी नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे परकलाचे लग्न अगदी साध्या पद्धतीने करून मुलामुलींच्या लग्नांत करोडोंची उधळण करणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांची काल मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह साधेपणाने केला. बंगळुरू […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा प्रभू श्रीरामांचे चरित्र माडणारा चित्रपट येत्या १६ जून रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होतोय. या चित्रपटाचा नुकताच प्रसिद्ध झालेला ट्रेलरही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात’बाहुबली फेम प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन सीतामाईची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर […]Read More
सोलापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून 5 हजार बसेस नियोजन करण्यात आले आहे. यात सोलापूर विभागातील नऊ डेपोतून 250 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.Planning of 5 thousand buses from ST for Ashadhi एकादशीसाठी पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी 25 जूनपासून रोज ज्यादा गाड्या सोडल्या जाणार […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणा-या मुंबई आणि परिसरात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून […]Read More
बुलडाणा, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिंदखेडराजा हे माँ जिजाऊसाहेबांचं माहेर अर्थात राजे लखोजी जाधव यांचे गाव आहे . या परिसरात अनेक पुरातन वास्तू असून राजे लखोजी जाधव यांचं मूळ गाव असलेले आडगावराजा याच परिसरात आहे. त्यामुळे या परिसरात त्याकाळातील अनेक पुरातन वास्तू आहेत. या सर्व वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. मात्र या पुरातन […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा […]Read More