Month: June 2023

महानगर

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ED चे मुंबईभर छापे

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. आज सकाळी 8 वाजेपासून कोविड […]Read More

शिक्षण

आता युवतींना मिळणार सरकार कडून स्वरक्षणाचे धडे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील पंधरा ते पंचवीस वयोगटातील साडे तीन लाख युवतींना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून , भविष्यात याचा समावेश अभ्यासक्रमात ही करण्याचा विचार आहे. राज्यात महिला आणि मुलींवर वाढते अत्याचार तसेच हिंसाचार ही चिंतेची बाब असून त्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती संरक्षण कार्यक्रम राबविण्यात […]Read More

महानगर

लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळून तीन महिलांसह 14 जखमी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील लोअर परेल भागात सकाळच्या सुमारास एका 16 मजली इमारतीची 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन महिलांसह 14 जण जखमी झाले असून जखमींना ग्लोबल व के ई एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.14 injured including three women in lift collapse in Lower Parel […]Read More

आरोग्य

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता योग केंद्र

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय , आयुष,आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने घोषणा केली. नॅशनल स्पोर्टस् क्लब, वरळी […]Read More

मनोरंजन

श्री शिवाजी मंदिरात आता या मान्यवरांची तैलचित्रे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘भारतरत्न’ लता मंगेशकर ह्या सर्वश्रेष्ठ गायिका होत्या तशा नाट्यरसिकही होत्या. त्यांनी तरुणपणी नाटकात कामही केले आहे. नाटक पाहण्याच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने लता मंगेशकर अनेकदा दादर येथील’श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहातआल्या आहेत. त्याची आठवण जागती राहावी, यासाठी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’च्या नियामक मंडळाने नाट्यगृहाच्या इमारतीत मुख्य जागी लता मंगेशकर यांचे […]Read More

पर्यावरण

पर्यावरण रक्षणातही महिला पुढे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकजण झाडे लावतो. झाडे वाचवण्याची प्रतिज्ञाही तो घेतो. पण ग्राउंड रिअॅलिटी काही औरच सांगते. अलवर शहरातील बचत गटातील महिलांनी पर्यावरण दिनानिमित्त केवळ रोपटेच लावली नाहीत. उलट त्यांची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. तसेच पर्यावरण वाचवणे हेच आपले जीवन आहे असा संदेश दिला. अलवरच्या स्पेक्ट्रा […]Read More

करिअर

हेल्थ ऑफिसरच्या पदांसाठी भरती

झारखंड, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  झारखंड रूरल हेल्थ मिशन सोसायटी (JRHMS) ने कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अधिसूचनेनुसार, झारखंडमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याच्या 1400 जागा रिक्त आहेत. सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. यासाठी ८ जुलैपर्यंत jrhms.jharkhand.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.Recruitment for the […]Read More

Lifestyle

इंदोरी पोहे रेसिपी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंदोरी स्टाईल पोह्यात किंचित गोडवा असतो कारण त्यात साखर देखील वापरली जाते. जर तुम्ही इंदोरी स्टाईलचे पोहे कधीच बनवले नसेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया इंदोरी पोहे बनवण्याची रेसिपी. इंदोरी पोहे बनवण्यासाठी साहित्यपोहे – २ कपकांदा – १हिरवी […]Read More

सांस्कृतिक

वारकऱ्यांना आता शासनाकडून विमा संरक्षण

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू […]Read More

विदर्भ

योगाची तरंगती प्रात्यक्षिके

अकोला, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज 9 वा जागतिक योगदिन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे..अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा करण्यात आला तोही जरा वेगळ्या पद्धतीने.. अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जल तरणतलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात…जय श्री राम ग्रुपचे हे सर्व सदस्य […]Read More