सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या खोकेधरी सरकारला सदबुद्धी दे आणि जनतेला हिंमत दे….. जेणेकरून लोकांच्या समस्या दूर होतील. असे साकडे विठूरायाकडे आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन शर्मा यांनी घातले. शेतकरी ,कष्टकरी अन् नागरिकांच्या प्रश्नाबाबत या सरकारला कुठल्याही प्रकारची दयामाया नाही. त्यासाठीच आता आम् आदमी पार्टी रस्त्यावरची लढाई लढत आहे. याचाच भाग म्हणून पंढरपूर ते […]Read More
नवी दिल्ली, २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहीलेल्या नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळ्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.पंतप्रधान१ मोदी सकाळी 7.30 वाजता संसदेत पोहोचले आणि त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यानंतर हवन झाले आणि सेंगोल स्वीकारत पीएम […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 मे (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. संसदेची नवीन इमारत त्रिकोणी डिझाइनची आहे. त्याच्या लोकसभेत ८८८ जागा आहेत आणि त्याच्या अभ्यागतांच्या गॅलरीत ३३६ पेक्षा जास्त लोक बसू शकतात. याशिवाय संसद भवनात राज्यसभेच्या ३८४ खुर्च्या आहेत. नवीन संसद भवन तांत्रिक सुविधांनी सुसज्ज […]Read More
पालघर दि २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , दापचरी परिसरात शनिवारी संध्यकाळी भूकंपाचे दोन धक्के बसले. शनिवारी ५ वाजून १५ मिनिटांनी ३.३ रिस्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात ८ किलोमीटर खोलवर होता. त्यानंतर पुन्हा ५ वाजून २८ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याने नुकताच मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. देशात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहणार असून ९४ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तो उशिराने दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून नियमित हवामानाचा अंदाज दिला जातो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी आता धान्य विक्री क्षेत्रातही प्रवेश करणार आहेत. अदानी समूहाच्या अदानी विल्मार कंपनीने त्यांच्या फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत गहू मार्केटमध्ये एंन्ट्री केली आहे. या द्वारे त्यांनी दिल्लीपासून सुरतपर्यंत घरपोच गहू पोहोचवण्याची योजना तयार केली आहे. कंपनी आता फॉर्च्युन ब्रँडच्या नावाने गहू बाजारात विकणार असल्याचे जाहीर […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. (Dadar Railway Station) दोन्ही मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळं नेहमीच दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात मात्र आता बदल होणार आहेत. दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरुन प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासनाने आता एका ओळीत […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या नवीन सभागृहाच्या उद्घाटनावरून गेले काही मोदी सरकारवर विरोधीपक्षांकडून टिकेचा आणि बहिष्काराचा वर्षाव होत आहे. विविध प्रकारे विरोधी पक्ष मोदी सरकारला विरोध दर्शवत आहेत. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या नीति आयोगाच्या बैठकीवर काही पक्षांनी बहिष्कार टाकला. या बैठकीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बहिष्कार […]Read More
शिर्डी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल पॅलेशियन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षेत पार पडली. रामदास आठवले हे राज्यसभे चे खासदार असून त्यांची मुदत 2026 पर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिर्डी मतदारसंघात भाजप ने […]Read More
उल्हासनगर दि.27( एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर शहरात खरोखरच गुन्हेगारीला ऊत आला असुन दररोज गंभीर गुन्हे घडत आहेत . काल रात्री कॅंप ५ येथिल जयजनता कॉलनीत मटक्याचा अड्डा चालवणाऱ्या व शिवसेनेचा ( शिंदे गट) शाखा प्रमुख असलेल्या शाब्बीर शेख ची चॉपर ने निर्घुण हत्या करण्यात आल्याचा व्हिडियो सोशल माध्यमावर व्हॉयरल झाला आहे . तर हत्या करताना […]Read More