मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओटीटी प्लॅटफाॅर्म आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. त्याचा अर्थातच कंपनीला फायदा होतो. किंबहुना ह्याचा फायदा घेण्यासाठी कंपनी आपल्या प्लॅन मध्ये बदल घडवत आहेत. मेंबरशिप साठी ग्राहकांना यामुळे बरीच रक्कम मोजावी लागते. यापैकी एक महाकाय कंपनी अॅमेझाॅनने ऑनलाईन विक्री सेवा क्षेत्रातील एक नवा मेंबरशिप प्लॅन आणला आहे. प्राईम […]Read More
सुरत, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांच्य याचिकेवर सुनावणी दरम्यान म्हटले की, त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला जाऊ शकत […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती-इंदापूर विभागातील NH 965G या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील 1,025 वटवृक्षांपैकी 85% यशस्वीरित्या पुनछरोपण करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटर द्वारे प्रसिद्ध केली आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये आम्ही संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, महाराष्ट्र येथे NH 965G […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : एप्रिल २०२३ मध्ये केंद्र सररारने 1.87 लाख कोटी एवढे विक्रमी करसंकलन केले असून या करसंकलनात महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये विक्रमी 1.67 लाखांचे जीएसटी संकलन झाले होते.म्हणजेच सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 12% जास्त जीएसटी संकलन केले आहे. मार्च 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी होते. […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेल्या निर्णयावर शरद पवार फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज सायंकाळी दिली.Pawar will reconsider his decision दुपारपासून सुरू झालेल्या राजीनामा नाट्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास अशा प्रकारे पडदा पाडण्याचे काम पवारांनी अजित पवार यांच्याच मार्फत केल्याची चर्चा होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]Read More
कणकवली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये आणि चित्र उभे करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे तसेच बारसू रिफायनरी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी आपण त्यावर बोलू. मी अजून शरद […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आत्तापर्यंत तुम्ही प्री-वेडिंग शूट, वेडिंग शूट, मॅटर्निटी शूट बद्दल ऐकले असेल आणि स्त्रियांना हे करताना पाहिले असेल. पण घटस्फोटाचे फोटोशूट तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे का? हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण आता एका महिलेने पतीपासून घटस्फोट घेतल्याच्या आनंदात घटस्फोटाचे फोटोशूट केले असून यादरम्यान ती खूप आनंदी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद शरद पवार यांनी सोडण्याचे जाहीर केले आणि पक्षात मोठी खळबळ माजली आहे, कार्यकर्ते सैरभैर , बेचैन झाल्याचे चित्र दिसत आहे.आज दुपारी आपल्या लोक माझ्या सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करीत एकच खळबळ उडवून दिली आहे.शरद पवार यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जे बोलतात […]Read More