मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या तीव्र भावनांचा आदर करून मी मागे घेत आहे अशी घोषणा शरद पवार यांनी आज करत तीन दिवसांच्या नाट्यावर पडदा पाडला आहे. आज सकाळी पक्षाच्या समितीची बैठक होऊन त्यात राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करणारा ठराव संमत झाल्यावर या नेत्यांनी […]Read More
पुणे दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दृष्टीहीन बांधवांच्या ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील भक्तनिवास सभागृहात संपन्न झाले. उद्घाटन समारंभामध्ये ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण भारस्कर, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर […]Read More
मुंबई, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या दहा महिन्यांत कक्षाकडून ८१९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
मुंबई, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या […]Read More
मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद […]Read More
पुणे दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिवत असतात; परंतू हवी तशी निवांत बैठक जुळून येत नाही. त्यामुळे माझी व्यंगचित्रे भाषणातून बाहेर पडतात. मी व्यंगचित्रात-चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केले. उपस्थितांच्या आग्रहाखातर […]Read More
भुवनेश्वर दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओरिसा भुवनेश्वर येथे महाबोधी सोसायटी च्या कलिंग बुद्धविहार येथे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2567 व्या जयंती सोहळ्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. यावेळी कलिंग बुद्धविहार परिसरात उभारण्यात येणाऱ्या महाबोधी शांती स्तुपाचे भूमिपूजन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भन्ते […]Read More
सांगली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली महापालिका क्षेत्रातल्या भुयारी ड्रेनेज चेंबर सफाईचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करणार नाहीत,कारण आता हे काम चक्क रोबोट करणार आहे.या अत्याधुनिक “रोबोटचा” लोकार्पण सोहळा कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास सात हजारहून अधिक भुयारी चेंबर आहेत.प्रत्येक वेळा […]Read More
यवतमाळ, दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या पाच-सहा दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पालेभाज्याचं मोठं नुकसान झालं आहे .यामध्ये कांदा , कोबी , सांबार , पालक अशा विविध भाज्यांचा समावेश आहे. जवळपास 4000 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचं नुकसान झाल आहे. विशेष म्हणजे अजून कोणत्याही प्रकारचं […]Read More
मुंबई दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याच्या शरद पवारांचा निर्णय पक्षाच्या समितीने स्वीकारला नसून त्यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी शिफारस त्यांनी केली आहे. यामुळे पवार यावर काय करतात ते पाहावे लागेल. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्र प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती त्यानंतर गेली तीन दिवस […]Read More