Month: May 2023

पर्यटन

भीमतालमध्ये भेट देण्याची ठिकाणे

भीमताल, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समुद्रसपाटीपासून 1,370 मीटर उंचीवर वसलेले, नैनितालजवळील भीमताल, तलाव आणि मंदिरांचा एक खरा नक्षत्र आहे. महाकाव्य महाभारतातील भीमाच्या नावावरून नाव देण्यात आलेले शहर, उन्हाळ्याच्या महिन्यांत मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रहदारी असते, ज्यामुळे ते मे महिन्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनते. त्याच्या अनेक मंदिरांना भेट द्या, त्याच्या पौराणिक संबंधांबद्दल जाणून घ्या, स्थानिक […]Read More

Lifestyle

चीज टोस्ट रेसिपी

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर टोस्ट बनवणे खूप सोपे आहे आणि ही कृती काही मिनिटांत तयार होते. जर तुम्हाला पनीर टोस्टची रेसिपी घरी बनवायची असेल तर आमची नमूद केलेली पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पनीर टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया. चीज टोस्ट बनवण्यासाठी साहित्यब्रेड – 4-5किसलेले पनीर – १ कपकांदा – १/२टोमॅटो […]Read More

करिअर

छत्तीसगड सरकारने शिक्षकांच्या 12489 पदांसाठी भरती घेतली

छत्तीसगड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्तीसगड सरकारने शिक्षकांच्या 12489 पदांसाठी भरती घेतली आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट vyapam.cgstate.gov.in ला भेट द्यावी लागेल. या भरतीसाठी डॉ. प्रेमसाई सिंग यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्या, 6 मे 2023 पासून सुरू होईल. ही परीक्षा छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळाकडून घेतली जाणार […]Read More

कोकण

मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही

रत्नागिरी, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोकणात स्थानिकांचे मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला आहे, रिफायनरी विरोधक गावकऱ्यांच्या भेटीसाठी ते सोलगाव परिसरात आले होते. मी जन की बात ऐकायला आलो आहे, मन की बात सांगायला नाही , आमचे चांगले प्रकल्प तुम्ही गुजरातला नेले आणि राख रांगोळी करणारे प्रकल्प आमच्या […]Read More

पर्यावरण

वैशाख पोर्णिमेला काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली प्राणी प्रगणना

वाशिम, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पोर्णिमेच्या रात्री वन्यजीव व प्राणी गणना उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वन्यप्रेमी, पर्यटकांनी ५ मे रोजी सायंकाळी ४ वाजेपासून अभयारण्यात निर्माण केलेल्या पाणवठ्यालगत असलेल्या मचाणावर रात्रभर जागे राहून विविध वन्यप्राण्यांच्या हालचालीच्या नोंदी घेत प्रगणना केली. हौशी पर्यटक व वन्यजीव प्रेमी […]Read More

अर्थ

काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनी लाँड्रिंग कायद्यात झाले असे बदल

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने ग्राहकांच्या वतीने आर्थिक व्यवहार करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट ऍॅण्ड वर्क्स अकाउंटंट्स यांना मनी लाँडरिंग कायद्याच्या Prevention of Money Laundering Act कक्षेत आणले आहे. मात्र वकिल आणि लिगल प्रोफेशनल्सना मात्र या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

हवामान खात्याने जाहीर केला मे महिन्यातील संभाव्य हवामान अंदाज

पुणे,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याचा पहिला आठवडा सरत आला तरी राज्यात अद्याप उन्हाळ्याचे वातावरण अनुभवास येत नाही. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. उन्हाळा असताना देखील अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. पुणे, मुंबईत ३२ आणि ३३ अंश तापमान आहे. यामुळे मे महिन्यातील अंगाची लाहीलाही जाणवत नाही. दुसरीकडे अवकाळीचे […]Read More

राजकीय

उद्धव ठाकरे यांच्या राजापूरच्या सभेला परवानगी नाकारली

रत्नागिरी, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या सभेला आणि रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाची परवानगीही जिल्हा प्रशासनाने नाकारली आहे… शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या राजापूर दौरा आहे…बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांशी संवाद साधण्यासाठी उद्या शनिवारी रानतले इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेची […]Read More

देश विदेश

किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी आता ही अट

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावात पोस्टामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा […]Read More

विदर्भ

कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची होणार ऑनलाईन विक्री

नागपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कारागृहातील कैदी दैनंदिन वापरापासून ते शोभिवंत वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतात. पण या वस्तूंच्या विक्रीस मात्र फारसा वाव मिळत नाही. त्यामुळे आता कैदी निर्मित वस्तूंना आता कारागृहातून विक्री करण्यासह ‘ऑनलाईन’ विक्री करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य कारागृह विभाग, अपर पोलीस महासंचालक, अमिताभ गुप्ता यांनी दिली. कारागृहातील […]Read More