मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करत आम आदमी पार्टी, मुंबईच्या वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील कदम नगर येथे आज आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजपा सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी कार्याध्यक्ष रूबेन […]Read More
नागपूर, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकार द्वारे परिकल्पित “देखो अपना देश” आणि”एक भारत श्रेष्ठ भारत” या संकल्पनेखाली देशातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी आयआरसीटीसीने ( रेल्वे कैटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड) भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरु केलेली असून आयआरसीटीसीच्या या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय पर्यटकांना भारताची सांस्कृतिक, धार्मिक, वारसा स्थळे पाहता यावी यासाठी छत्तीसगड आणि महाराष्ट्र […]Read More
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अजित पवार ही काम करणारी व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे मत राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे, ते राजीनामा नाट्य झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.आपण पदापासून दूर होण्याचा प्रयत्न केला होता मात्र लोकांच्या आग्रहामुळे तो […]Read More
रत्नागिरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज भाजप तर्फे राजापूर मध्ये मोर्चा काढण्यात आला. जवाहर चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व आमदार नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार आदीं भाजप नेत्यांनी केले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना भाजप नेत्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या उध्दव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. हा मोर्चा जवाहर चौक ते तहसीलदार कार्यालय […]Read More
क्यीव, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया-युक्रेन युद्धात अद्याप तटस्थ राहिलेल्या इस्रायलने युक्रेनला आता एक विशेष मदत जाहीर केली असून यामुळे युक्रेनच्या नागरीकांचे प्राण वाचणार आहेत. इस्रायलने युक्रेनला विशेष क्षेपाणस्त्ररोधी प्रणाली देण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रणालीची अद्ययावत आवृत्ती इस्रायलमध्ये तैनात करण्याच्या आधी युक्रेनला दिली जाणार आहे.या हायटेक प्रणालीला अद्याप नाव […]Read More
दोहा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा ऑलिंम्पिक विजेता स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने काल दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग मीटमध्ये ८८.६७ […]Read More
मुंबई, दि. 6 (जितेश सावंत): आठवड्याची सुरुवात तेजीचा सिलसिला सुरु ठेवूनच झाली. फेडने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करून देखील बाजाराने तेजी टिकवली.कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, यूएस बॉन्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्स मधील नरमाई,काही कंपन्यांचे मार्च तिमाहीचे मजबूत आकडे तसेच एप्रिलमधील विक्रमी GST संकलन ह्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या तेजीवर पाणी फिरले, Big fall […]Read More
कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्धव ठाकरे बारसू मध्ये येऊन विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी जात आहेत. त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि मागण्या सांगितल्या तर विरोधासाठी विरोध होणार नाही, असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.Uddhav Thackeray hinders development उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू इथं व्हावी असं पत्र देऊन […]Read More
ब्रिटन, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रिटन जवळपास 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा शाही राज्याभिषेकाचे साक्षीदार होणार आहे आणि त्यानिमित्ताने राजा चार्ल्स तिसरा यांना धार्मिक आणि विधींनी भरलेल्या प्रक्रियेअंतर्गत सम्राट घोषित केले जाईल. या तयारीत एका महिलेने हॉर्स गार्ड परेडकडे जाणाऱ्या गार्डसोबत वाद घातला. त्याचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे.Can’t believe why this lady wasn’t arrested. रक्षकाच्या […]Read More
वर्धा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले तर ओसाड जमिनीवरही हरितक्रांती होऊ शकते. वर्ध्यातील मुरलीधर बेलखोडे यांनी आयटीआय टेकडीवर पहिले रोप लावून आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. निसर्गप्रेमींच्या प्रयत्नांमुळे एक एक झाडे लावून घनदाट ऑक्सिजन पार्क तयार झाला आहे. A green revolution can happen even on barren land if efforts are made for […]Read More