मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत रुचकर आणि रुचकर पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. लोकांना नाश्त्यात रोज वेगवेगळे पदार्थ खायचे असतात. कधीकधी लोकांना मसालेदार आणि चवदार नाश्ता करावासा वाटतो. नाश्त्यासाठी काथी रोल हा एक परिपूर्ण खाद्य पदार्थ आहे. हे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवता येते. काठी रोलचे वैशिष्ट्य म्हणजे जेवढा लहान मुलांना तो […]Read More
सांगली, दि. 7(एमएमसी न्यूज नेटवर्क): अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्याला जोडपून काढला आहे.वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार,असा पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पडला आहे.अचानक पडलेल्या या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधा तिरपट उडाली तर जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी हवालादिल झाला आहे.सकाळपासून सांगली जिल्ह्यातल्या तापमान प्रचंड वाढला होते,त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.आणि अचानक सायंकाळनंतर मिरज,पलूस, […]Read More
मुंबई, दि. 7(एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सत्तासंघर्ष निकाल याच आठवड्यात येण्याची शक्यता असून तो नेमका काय असेल याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.शिवसेनेत पडलेली उभी फूट , आमदारांनी झुगारलेले उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व , त्यांचे राज्याबाहेर जाणे , विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी बजावलेल्या नोटीसा , शिंदे गटाचा प्रतोद बदल , ठाकरे गटाच्या नोटीसा […]Read More
ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७७ वेळा […]Read More
सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या रेठरेहरणाक्ष या ठिकाणी चक्क रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा थरार रंगला होता.रेठरेहरणाक्ष गावाच्या सदगुरु जंगली महाराज यात्रेनिमित्त या अनोख्या ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. https://youtu.be/O5axPMPAvFM पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर डम्पिंग रिव्हर्स स्पर्धां मध्ये सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील 74 ट्रॅक्टर चालक-मालिकांनी सहभाग घेतला होता.600 मीटर […]Read More
बंगळुरू, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचा पूर्ण क्षमतेनं विकास करायचा असेल तर केंद्राप्रमाणं राज्यात सुद्धा समविचारी डबल इंजिनवालं सरकार हवं हे कर्नाटकातील सूज्ञ जनता ओळखून आहे त्यामुळे इथली जनता भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमतानं निवडून देईल,असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्नाटकात बेंगळुरू इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळत […]Read More
बंगळुर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील एचएएल विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंगळुरु येथील एचएएल विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांना खास कर्नाटकी पध्दतीची पगडी घालून त्यांचे स्थानिक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.रण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांना खास कर्नाटकी पध्दतीची […]Read More
बंगळुर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मोचा चक्रीवादळानंतर आज राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण होते. मोका चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीलगतच्या राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात मोका चक्रीवादळ दक्षिणेकडून येत असल्याने आयएमडीने हा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी […]Read More
हिंजवडी, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिका, ग्रीन स्केप आणि ईसीए यांच्या संयुक्त विद्यमाने ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या विल्हेवाटीची वाढती समस्या सोडवणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही संस्था शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करत असून, नागरिक आता त्याच्या वजनानुसार ई-कचऱ्यासाठी पैसे देत आहेत. त्यामुळे ई-कचऱ्यावर […]Read More