Month: May 2023

महानगर

गोरेगावात अद्ययावत सार्वजनिक शौचालयाची उभारणी

मुंबई , दि.8( एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगाव ( पूर्व ) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ विविध अद्ययावत सोयी सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, […]Read More

राजकीय

लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा

सोलापूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): -राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा […]Read More

विदर्भ

रा. स्व. संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्षाचाशुभारंभ

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्षाचा शुभारंभ नागपूरातील रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आज सकाळी झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी रामदत्त यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित करताना रामदत्त म्हणाले,‘कष्टातही आनंदाच्या अनुभूतीला साधना […]Read More

महिला

या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये केवळ महिलाच

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. 2023 साली झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही महिला सक्षमीकरणाची झलक दिसली. आता केंद्र सरकारने 2024 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड 2024 संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. लष्करी आणि इतर क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुख प्रयत्नात, 2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केवळ […]Read More

पर्यावरण

झाडांवर जाहिरातीं करणाऱ्या हॉटेल्स आणि शोरूम्सवर कारवाई

नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक महापालिकेने काही दिवसांपूर्वी झाडांवर जाहिरातीं करणाऱ्या हॉटेल्स आणि शोरूम्सवर कारवाई केली होती. जाहिरातींसाठी जबाबदार असलेल्या जाहिरातदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही, तेव्हापासून झाडांची जाहिरात थांबलेली नाही. मनपाने केवळ मोजक्याच ठिकाणी कारवाई करून आपले काम केल्याचा आव आणला आहे. मात्र, झाडांवर जाहिराती करणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे कारण त्यांची […]Read More

विदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या स्थापनेबाबत माहिती पत्रक ८ मे रोजी कुलगुरू […]Read More

पर्यावरण

ज्ञानगंगा अभयारण्यात आढळले…. बिबट, अस्वलसह 534 प्राणी……

बुलडाणा, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अजिंठा पर्वत रांगेत वसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे 20 हजार हेक्टर क्षेत्रफळावर विखुरलेले आहे, या अभयारण्यात प्राण्यांसाठी अन्न साखळी प्रमाणे पोषक वातावरण असल्याने विविध जाती प्रजातीचे प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत, दरवर्षीच वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लख्ख प्रकाशात प्राण्यांची गणना केली जाते… यावर्षी हवामान बदलामुळे केवळ दहा मचाण उभारण्यात […]Read More

सांस्कृतिक

अखिल भारतीय साहित्य परिषद,महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण दवणे

रत्नागिरी, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बहुभाषक साहित्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाची वर्ष २०२३-२४ ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक प्रविण दवणे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून ठाण्याचे डॉ नरेंद्र पाठक यांची तर महामंत्री म्हणून डॉ बळीराम गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली […]Read More

पर्यटन

हिल स्टेशन्सची राजकुमारी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सुंदर आणि शांत कोडाईकनाल हे दक्षिण भारतातील मे महिन्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. “हिल स्टेशन्सची राजकुमारी” आणि “वनांची भेट” म्हणूनही ओळखले जाणारे, कोडाईकनाल तलाव, उद्याने, टेकड्या आणि जंगले यासारख्या नैसर्गिक आकर्षणांनी भरलेले आहे. हे उन्हाळ्यात आल्हाददायक हवामानाचाही अभिमान बाळगते आणि शहराच्या उष्णतेपासून आणि गोंधळातून विश्रांती घेऊ इच्छिणार्‍यांसाठी […]Read More

करिअर

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनमध्ये 64 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनमध्ये सिव्हिल इंजिनिअर्स आणि मॅनेजरसह अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार एकूण ६४ पदांवर भरती होणार आहे. या रिक्त जागेवरच अर्ज ऑनलाइन घेता येतील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणक आधारित परीक्षेला बसावे लागेल. विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 02 मे […]Read More