वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना हळदीला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणावरून वाशिम बाजार समितीच्या समोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी हे हळदीला योग्य भाव देत नाहीत याउलट रिसोड, हिंगोली या ठिकाणी हळदीला सात […]Read More
मुंबई, दि. २० (जितेश सावंत) : घाऊक महागाईत मोठी घसरण झाल्याने आठवड्याची सुरुवात सकारात्मकतेने झाली.(WPI) महागाई जुलै 2020 नंतर प्रथमच नकारात्मक क्षेत्रात घसरल्याने सेंटीमेंट सुधारले. परंतु नफावसुली व यूएस मधील कर्ज मर्यादा संकटाच्या चिंतेमुळे पुढचे तीन दिवस बाजारात घसरण झाली.पण आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. FII ची खरेदी व काही कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल यामुळे आठवड्याचा […]Read More
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर कथित प्रवेश प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एसआयटीचे पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी विश्रामगृहात दोन्ही गटातील लोकांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात संदल मिरवणुकीच्या वेळी एका गटाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते.यावरुन वाद निर्माण होऊन सकल हिंदू समाजाच्या वतीने मंदिर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ३० मे २०२३ रोजी ९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभरासह महाराष्ट्रात ‘मोदी @ ९’ हे महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषदेचे गटनेते आमदार आणि या अभियानाचे संयोजक प्रविण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच या अभियानात लोकसभा […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेचे पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता विभास आचरेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सांताक्रूझ येथील मिलन सबवे येथे नालेसफाईची पाहणी करताना नाला अस्वच्छ असल्याने तसेच त्याची स्वच्छता झालेली नसल्याने त्याना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More
नवी दिल्ली,19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी – अधिकाऱ्यांनी अथक आणि अविरत काम करून कोविडशी दिलेला लढा हा जगात अतुलनीय आहे. त्यामुळेच ‘मुंबई माॅडेल’ म्हणून सुप्रसिद्ध झालेल्या या लढ्याची अत्यंत समर्पक आणि प्रभावी नोंद ओघवत्या शैलीत घेणाऱ्या सुरेश काकाणी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन स्वच्छता कामगार, आशा सेविका, वॉर्ड बॉय, नर्स […]Read More
वाराणसी,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण व कार्बन डेटिंग करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज१ स्थगिती दिली. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत न्यायालय म्हणाले – या प्रकरणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हाय कोर्टाचा आदेश बारकाईने तपासून पहावा लागेल. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे. राज्याचे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर आज सह्याद्री अतिथीगृह […]Read More
नवी दिल्ली,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पठडीतील शिक्षणक्रम सुरू असणाऱ्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणामुळे आता उर्जितावस्था मिळणार आहे. युजीसी हे धोरणा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत प्रयत्न करत आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत(एनईपी) उच्च शिक्षणत सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी यूजीसी देशात ३०० विद्दयार्थ्यांना आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवणार आहे. त्यांना ‘एनईपी-सारथी’ म्हटले जाईल. […]Read More