नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ मध्ये उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन येत्या २८ मे रोजी होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वा. सावरकर जयंती देखील याच दिवशी आहे. १० डिसेंबर २०२० रोजी मोदी यांनी या भवनाचे भूमिपूजन केले होते. नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सुमारे […]Read More
हिरोशिमा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने केलेल्या अणूबाँम्ब हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या जपानमधील हिरोशिमा या शहरात आता जगाला अहिंसेचा मंत्र देणाऱ्या महात्म्याचे प्रतिक उभारण्यात आले आहे. जी-7 शिखर परिषदेसाठी जपान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जपान यांच्यातील मैत्री आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून भारत सरकारने हिरोशिमा शहराला महात्मा गांधीजींचा अर्धाकृती […]Read More
चंदीगड, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंदीगड पोलिसांनी जनरल ड्युटी कॉन्स्टेबल, आयटी कॉन्स्टेबल आणि स्पोर्ट्स कोटा कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. चंदीगड पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ मेपासून सुरू होणार असून १७ जून रोजी संपेल. पदांची संख्या: 700 शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून बारावी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कच्च्या कैरी-पुदिन्याची चटणी काही मिनिटांत तयार होते आणि बनवायला खूप सोपी आहे. कच्च्या कैरी-पुदिन्याची चटणी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात तयार करून खाऊ शकता. कच्च्या कैरी-पुदिन्याची चटणी नाश्त्यात किंवा स्नॅक्ससोबतही देता येते. चला जाणून घेऊया कच्च्या कैरी-पुदिन्याची चटणी बनवण्याची सोपी पद्धत. कच्चा कैरी-पुदिना चटणी साठी साहित्यपुदिना – २ कपकच्चा आंबा […]Read More
कुर्ग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम घाटात वसलेले, हे कॉफीचे उत्पादन करणारे हिल टाउन निसर्गप्रेमी आणि साहसी शौकिनांसाठी उन्हाळ्याचे एक आदर्श ठिकाण आहे. कुर्ग हे निसर्गरम्य तलाव आणि धबधब्यांनी नटलेले आहे जेथे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शांत वेळ घालवू शकता आणि सर्व चिंता विसरू शकता. पर्वतीय शहराला भेट देणारे रोमांचित साधक बारापोल नदीवर ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणकारी राज्य या संकल्पनेला अनुसरून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आरोग्य सेवांसाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेषत: आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक पाठबळ देण्यात येते. यासाठीचा अर्ज मिळवण्याची प्रक्रीया आता अगदी सोपी झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यासाठी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षासाठी अपेक्षेपेक्षा जास्त लाभांश देण्याची घोषणा केली आहे. RBI ने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सरकारला यावर्षी RBI कडून 48 हजार कोटी रुपयांचा लाभांश मिळणे अपेक्षित होते.RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या […]Read More
भंडारा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वन विभागाने राज्यामध्ये पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग केला आहे. व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूर वरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले आणि वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या दोन वाघिणींमुळे या क्षेत्रातील वाघांची संख्या बारा […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धर्मदाय आणि खाजगी रुग्णालयात गरीब रुग्णांची होणारी लूट थांबविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ कठोर करावी आणि रुग्णालयाच्या मनमानीपणे चालणाऱ्या व्यवस्थापनाच्या कारभाराला चाप लावावा अशी मागणी रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली.यावेळी त्यांच्यासोबत […]Read More
सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासाठी अकलूज येथील ग्रामीण कलाकार एकत्रित आले आहेत. या चित्रपटाची नुकतीच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मुहूर्त करून घोषणा करण्यात आली. अश्विनी महांगडे ह्या अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तर सुशांत सोनवले हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून […]Read More