Month: May 2023

पर्यटन

हैदराबादमधील सर्वोत्तम रोड ट्रिपपैकी एक

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे आणि 100 किमी त्रिज्येच्या आत हैदराबादमधील सर्वोत्तम रोड ट्रिपपैकी एक आहे. हे मुख्यतः त्याच्या चांगल्या पक्क्या रस्त्यांसाठी ओळखले जाते जे हिरव्यागार शेतात आणि खडकाळ टेकड्यांनी वेढलेल्या छोट्या गावातून जाते. राचकोंडा किल्ला हा १४व्या शतकातील पद्मनायक राजा अनपोतननायक याने बांधलेला किल्ला आहे. किल्ल्यामध्ये पाहिल्या […]Read More

करिअर

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, 22 मे 2023 पासून सुरू होईल आणि 11 जून 2023 पर्यंत चालेल. भारतीय टपाल विभागाने 12828 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानसह […]Read More

देश विदेश

Meta ला युरोपियन युनियनकडून १.३ बिलियन युरोंचा दंड

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्य देशांमधील फेसबुक-इन्स्टाग्राम यूझर्सचा डेटा अमेरिकेत पाठवल्यामुळे फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाला युरोपियन युनियनने तब्बल १.३ बिलियन युरो, म्हणजेच सुमारे १० हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच डेटा ट्रान्सफर थांबवण्यासाठी मेटाला पाच महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये (EU) असलेल्या देशांतील नागरिकांचा डेटा जर मेटा […]Read More

Lifestyle

सिंधी स्टाइल डाळ खाल्ल्यानंतर तुम्ही बोटे चाटायला लागाल

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाश्त्यात त्याच गोष्टी खाण्याचा कंटाळा आला असेल आणि नवीन डिश ट्राय करायची असेल तर दाल पकवान हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बनवायला सोपी आहे आणि ही रेसिपी कमी वेळात बनवता येते. चला जाणून घेऊया डाळ डिश बनवण्याची सोपी रेसिपी. डाळ डिश बनवण्यासाठी साहित्यमसूर साठीचना डाळ – १ कपकांदा चिरलेला […]Read More

अर्थ

तेल विकून भारताने कमावला कोट्यवधींचा नफा

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना भारताने मुत्सद्दीपणा दाखवत एक अनोखे यश संपादन केले आहे. तेलाचा आयातदार राहीलेला भारत आता सध्या युरोपीय देशांना सौदी अरेबियापेक्षा जास्त तेल विकत असून, त्यातून मोठा नफा कमावत आहे. ‘द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’च्या म्हणण्यानुसार, युक्रेन-रशिया युद्धापूर्वी युरोप भारताकडून […]Read More

देश विदेश

पंतप्रधान मोदींवर डॉक्युमेंटरी बनवण्या प्रकरणी BBC ला समन्स

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्यूमेंट्रीमुळे न्यायव्यवस्था आणि पंतप्रधानांसह भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला (BBC) मानहानीच्या दाव्यात समन्स जारी केले आहे.. जस्टिस ऑन ट्रायल या गुजरातस्थित एनजीओने दाखल केलेल्या दाव्यात न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी समन्स जारी केले आहे. आता याप्रकरणाची […]Read More

पर्यटन

वाघोबांचे थंडा थंडा कुल कुल

यवतमाळ दि २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअस च्या समोर गेले आहे. त्यामुळे मनुष्यच नव्हे तर जंगलातील प्राण्यांनाही याचा त्रास होत आहे. या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ सुद्धा पाण्यात डुबकी लावत आहे. यानिमित्त येथे वाघोबांचं सहज दर्शन घडत आहे. नेमका हा क्षण टिपण्यासाठी रखरखत्या उन्हात मोठ्या […]Read More

खान्देश

‘जयोस्तुते’ कार्यक्रमातून सावरकरांना सांगितिक अभिवादन

नाशिक, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंती निमित्ताने आयोजित महाराष्ट्र शासन पर्यटन मंत्रालय,आणि विवेक व्यासपीठ यांच्या सहयोगाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत काल सायंकाळी ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम भगूरच्या ” भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह” यांच्या वतीने भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे […]Read More

सांस्कृतिक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारकांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारकांचा […]Read More

महानगर

‘शासन आपल्या दारी’ अभियानाची व्याप्ती वाढवा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे एक सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हा अशी सुचना […]Read More