Month: May 2023

Lifestyle

आंब्याचे लोणचे करण्याची सोपी पद्धत

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्हालाही आंब्याचे लोणचे खायला आवडत असेल आणि यावेळी तुम्ही हे लोणचे घरीच करणार असाल तर आम्ही त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. आमच्या सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही चवदार आणि आरोग्यदायी आंब्याचे लोणचे तयार करू शकता. चला रेसिपी जाणून घेऊया. कैरीचे लोणचे बनवण्याचे साहित्यकच्च्या आंब्याचे तुकडे – ५ कपमेथी दाणे ठेचून […]Read More

राजकीय

काँग्रेसने केले या नेत्याला पक्षातून निष्कासित

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे वादग्रस्त नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असताना काँग्रेसने त्यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित केले आहे. आशिष देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र आपल्या फटकळ स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या देशमुख यांचे तिथे फार दिवस पटले नाही त्यांनी मध्येच पक्षाचा आणि […]Read More

महाराष्ट्र

रस्ते अपघातात चार ठार

नंदुरबार, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील धडगाव ते तळोदा रस्त्यावर चांदसैली घाटात पिकअप वाहनाला अपघात होऊन चौघे ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातात अन्य तिघे जखमी असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घरासाठी लागणारे कौल आणि पत्रे घेण्यासाठी पिकअपने (क्र. एमएच ४३ एडी १८१८) तळोदा येथे येत असताना चांदसैली घाटात हा अपघात घडला. […]Read More

आरोग्य

महानगरपालिकेच्या दोन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय प्रमाणीकरण

नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महानगर पालिकेच्या इंदोरा आणि शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी (यूपीएचसी) सर्वाधित गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणिकरण (NQAS) प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मनपाची ही दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र NQAS प्रमाणिकरण प्राप्त केलेले महाराष्ट्रातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरली आहेत.National Accreditation of Two Municipal Health Centers राष्ट्रीय गुणवत्ता […]Read More

विदर्भ

अंजनगाव दर्यापुर मार्गावर भीषण अपघात. 5 जण ठार

अमरावती, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अमरावती जिल्ह्यात अंजनगावसुर्जी ते दर्यापुर मार्गावर लेहगाव फाट्यावर काल रात्री भीषण अपघात झाला. आयसर ट्रक आणि टाटा एस वाहन आमने सामने भिडल्याने झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.Fatal accident on Anjangaon Daryapur road. 5 people killed सर्व जण दर्यापुर तालुक्यातील बाभळी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कबनूरमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट , एकाचा मृत्यू

कोल्हापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या महात्मा फुलेनगरमधील अमन फटाका मार्टच्या गोडावूनमध्ये भीषण स्फोट होऊन त्यात त्याचे मालक परवेझ मुजावर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मुजावर यांच्या मृतदेहावर इचलकरंजीतील इंदिरागांधी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. इथल्या कबनूर-कोल्हापूर रस्त्यावरील फुलेनगर इथे मुजावर यांचा फटाके […]Read More

विदर्भ

कोळसा खाणीत स्फोट,11 कामगार जखमी,6 गंभीर

नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील सावनेर तालुक्यातील वेकोलिच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीच्या सीम-२ मधील सेक्शन-६ मध्ये काल सायंकाळी स्फोट झाल्याने ११ कामगार जखमी झाले आहेत. यातील सहा कामगारांना नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. हे सर्व कामगार कंत्राटी आहेत. काल सायंकाळी नेहमीप्रमाणे सिल्लेवाडा कोळसा खाणीतील सीम-२ च्या सेक्शन-६ मध्ये कोळसा काढण्याचे […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसाची हजेरी, घरांचे नुकसान- झाडे, खांब उन्मळून पडले

बुलडाणा, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काल सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये मलकापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या घुसर, शेलापुर गावातील अनेकांच्या घरावरचे टीनपत्रे उडून गेले .जवळपास अर्धा तास पाऊस पडल्यामुळे घरातील धान्यही पावसाने भिजवून गेले तर मलकापूर सोलापूर या महामार्गावरील शेलापुर, घुसर ,मलकापूर, या रस्त्यावरील झाडे आणि विद्युत पोल रस्त्यावर उन्मळून […]Read More

देश विदेश

या देशाच्या पंतप्रधानांनी पाया पडून केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत

न्यू गिनी, दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पापुआ न्यू गिनी या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्त झाल्यानंतर कोणत्याही परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले जात नाही, पण पंतप्रधान मोदी त्याला अपवाद ठरले आहेत. या देशाने त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पापुआ न्यू गिनी येथे […]Read More

क्रीडा

निरज चोप्रा झाला जगातील नंबर वन भालाफेकपटू

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) वर्ल्ड अॅथलेटिक्सनुसार जारी केलेल्या नवीन रॅंकिंगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे. नीरज चौप्राला पहिल्यांदाच हा किताब मिळाला असून त्याने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्ज्व केलं आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा ट्रॅक अॅंड फिल्ड इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) जिंकण्याची […]Read More