Month: July 2021

अर्थ

वैश्विक बाजारातील पडझडीमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात (StockMarket)

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावर फेडरल रिझर्व्हचे संकेत,अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे डेल्टा विषाणूचा वाढत असलेला प्रभाव,हॉंगकॉंग मधील बाजाराची घसरण,जपान मधील ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली आणीबाणी,युरोपियन सेंट्रल बँकेची पॉलिसी,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल, पावसाने मारलेली दडी. या सगळ्याचा प्रभाव राहिला. या आठवड्यात बाजारात खूप चढउतार होते. येणाऱ्या काळात […]Read More

Featured

देशातील परकीय चलन साठा विक्रमी उच्चांकावर

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) 2 जुलैला संपलेल्या आठवड्यात 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलरच्या पातळीवर गेला आहे. अशाप्रकारे देशाचा परकीय चलन साठा आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. याआधी 25 जून 2021 रोजी संपलेल्या […]Read More

Featured

जूनमध्ये महागाई सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्याच्या आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ महागाई (Retail inflation) सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचु शकेल. वृत्तसंस्था रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार जून मध्ये सलग दुसर्‍या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कम्फर्ट झोनच्या वर राहू शकेल. पुरवठा समस्या कायम Supply problems persist कोविड (covid-19) रोखण्यासाठी बहुतांश राज्यांमध्ये लादलेली टाळेबंदी (Lockdown) आणि […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, पुढील 48 तासांत या भागात मुसळधार पावसाची

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारतात मान्सून (monsoon)आणि शेतकरी(farmers ) यांच्यात समृद्धीचे नाते आहे. कारण जर पावसाळा चांगला असेल तर शेतकर्‍यांचे उत्पादन भरपूर होते, त्यांचे उत्पन्न चांगले आहे. पावसाळ्यात भारतात खरीप पीकांची (Kharip crops)लागवड होते, त्यामुळे शेतकरी संपूर्ण देशासाठी धान्य पिकवतात. जुलैचा पहिला आठवडा संपणार आहे पण तरीही उत्तर भारतातील बऱ्याच भागात […]Read More

Featured

कोरड्या महाराष्ट्रात कालपासून पावसाची हजेरी , शेतकरी सुखावला 

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठ दहा दिवसांपासून सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने कालपासून राज्यात हजेरी लावली आहे त्यामुळे दुबार पेरणी च्या संकटाने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे . काल यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला , अमरावती जिल्ह्यात रात्री मेघगर्जनेसह सर्वत्र पाऊस पडला.गेल्या 10 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे […]Read More

Featured

फिच रेटिंग्जने कमी केला भारतीय विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) संस्थेने चालू आर्थिक वर्षातील भारताचा विकास दराचा (gdp growth) अंदाज कमी करुन दहा टक्के केला आहे. मागील अंदाजानुसार तो 12.8 टक्के होता. कोविड-19 च्या (Covid-19) दुसर्‍या लाटेनंतर सुधारणेची गती मंदावल्यामुळे पतमानांकन संस्था फिचने असे केले. पीटीआयच्या वृत्तानुसार फिचने असेही म्हटले आहे की जलद लसीकरणामुळे व्यवसाय […]Read More

ऍग्रो

केंद्र सरकारने मत्स्य शेतकर्‍यांसाठी ‘मत्स्य सेतु’ ऍप केले सुरू

नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी ‘मत्स्य सेतु'(‘Matsya Setu) हा ऑनलाईन कोर्स मोबाइल अ‍ॅप (online course mobile app)सादर केला. या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना शुद्ध पाण्यात मासे पालन करण्याच्या पद्धतींबद्दल आधुनिक माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या प्रसिद्धीनुसार, हे अ‍ॅप हैदराबादच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या (एनएफडीबी) अर्थसहाय्याने […]Read More

Featured

नऊ महिन्यांत प्रथमच जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी

मुंबई, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील जीएसटी संकलनाचा (GST collection) आकडा 9 महिन्यांत पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे. जूनमधील जीएसटी संकलन कमी होऊन 92,849 कोटी रुपयांवर आले आहे जे मे मध्ये 1.02 लाख कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) मंगळवारी ही माहिती दिली. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि विभाग करणार मॉडर्न गावांची निवड…..

बरेली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतीविषयी लोकांची आवड निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि विभाग सर्व गटातील पाच-पाच गावांना विकसित करेल. शासनाच्या सूचना मिळाल्यानंतर कृषि विभाग गावांची निवड करण्यात व्यस्त आहे. निवड केलेल्या गावांमध्ये क्लस्टर प्रात्यक्षिकेद्वारे शेतकऱ्यांना सुधारित शेतीविषयी माहिती दिली जाईल. पीक उत्पादनातील शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी, अनावश्यक खतांच्या वापरामुळे मातीतील घटकांचा […]Read More

Featured

परदेशातून मिळालेला निधी घोषित करण्याची मूदत वाढली

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी नूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) परदेशातून पाठविल्या जाणार्‍या निधींच्या प्रकरणात हाताने विवरणपत्र दाखल करण्याची मूदत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाचे नवीन पोर्टल 7 जूनला सुरु झाल्यानंतर त्याचा वापर करणार्‍या अनेक लोकांनी त्यात येणार्‍या तांत्रिक अडचणीबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर, प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) परदेशी निधी संबंधी भरण्यात […]Read More